भारत निर्माण
भारत निर्माण

योजनेची सुरुवात 2005 2006

योजनेत कार्यवाही दहावी पंचवार्षिक योजना

धोरण खेड्याकडे एक पाऊल

उद्देश सर्वसमावेशक विकासासाठी ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करणे

भारत निर्माण योजनेचे घटक

  1. सिंचन
  2. रस्ते
  3. आवाज
  4. पाणीपुरवठा
  5. विद्युतीकरण
  6. दूरसंचार

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.