आजच्या या पोस्टमध्ये, भूगोल प्रश्न सराव चाचणी परीक्षा दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत
आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
Results
-
#1. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
#2. खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा.
#3. पुढील कोणते /ती विधान/ ने योग्य आहे/त? अ) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे. ब) वणी हे गाव निरगुडावर वसलेले आहे.
#4. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खो-यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रीत झालेले आहे ? अ) गोदावरी ब) भिमा क) कृष्णा ड) पंचगंगा
#5. खालीलपैकी कोणत्या दरीतून धोम धरणाचा सुंदर देखावा दिसतो.अ) कृष्णा व्हॅली ब) वेण्णा व्हॅली क) टेहरी गढवाल व्हॅली ड) सायलेंट व्हॅली
#6. ‘पूर्णा’ नदी प्रकल्पांतर्गत पूर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती आहेत?
#7. उत्तरेकडून दक्षिणेकडे, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?
#8. खालील कोणती तापीची उपनदी नाही?
#9. खालील विधाने पहा. अ) भिमा ही कृष्णेची उपनदी आहे. ब) इंद्रायणी ही भिमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे. क) भोगवती ही सिना नदीची उपनदी आहे.
मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा
कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.