आजच्या या पोस्टमध्ये, मराठी व्याकरण सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

Results

-

#1. वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते?

#2. खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.

#3. पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते?

#4. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................?

#5. कुत्र्याने चावा घेतला? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते?

#6. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.

#7. तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती?

#8. पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता?

#9. ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

#10. ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण .................. आहेत.

Finish

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.