राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983
राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983

राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार 2000 पर्यंत जन्मदर 21 करणे मृत्युदर 9 करणे व निवड प्रजनन तर एक पर्यंत आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले त्याचबरोबर शिशु मृत्यु दर साठ प्रति 1000 पेक्षा कमी करणे आणि कुटुंबनियोजन उपायांचा वापर करणाऱ्या दाम्पत्याचे गुणोत्तर 60% वाढविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले

कुटुंबनियोजनाचे लक्ष्यप्राप्तीसाठी खालील उपाय स्वीकारण्यात आले

कुटुंबनियोजन संबंधी जागृकता वाढीसाठी प्रेरणा कार्यक्रमाअंतर्गत शहर आणि गावोगावी समाचार पत्र रेडिओ टीव्ही सिनेमा इत्यादी माध्यमांद्वारे प्रचार करण्यात आला

ग्रामीण व शहरी लोकसंख्येला गर्भनिरोधक अ संबंधी माहिती पुरविणे

नसबंदी करणार्‍या व्यक्तींना रोख स्वरूपात रक्कम उपलब्ध करून देणे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.