राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

देशाच्या रस्ते वाहतुकीस राजमार्ग परियोजना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे संचलित केली जाणारी देशातील सर्वात मोठी योजना आहे.

NHDP च्या अंतर्गत I व H असे दोन संघटक आहेत

  1. स्वर्ण चतुर्भुज योजना (GQ)

देशातील चार महानगरे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईला 5, 840 किलोमीटर लांब राष्ट्रीय मार्गांना जोडणारी योजना आहे.

B) उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर यांची एकूण लांबी 7 हजार 142 किलोमीटर इतकी आहे आणि तो कोची – सेलम मार्ग सहित श्रीनगर ते कन्याकुमारी आणि सिल्वर ला पोरबंदर शी जोडतो.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.