प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना
प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना

सुरुवात – 14 जानेवारी, 2004 (दहावी पंचवार्षिक योजना)

प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना अंतर्गत NHDP द्वारे महामार्गाला प्रमुख शहरांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला

PMBJP अंतर्गत सार्वजनिक भागीदारीतून दहा हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची रुंदी सहा पदरी बनवली जाईल.

त्याचबरोबर NHDP द्वारे राज्यांचा आरसा राज्य धान्यांना जोडले जाईल ज्या जोडल्या गेल्या नाहीत.

PMBJP चा अंदाजे एकूण खर्च 55 हजार करोड रुपये आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.