लॉर्ड आयर्विन (1926 ते 1931)

1927 : सायमन कमिशन ची स्थापना

1928 : सायमन कमिशनच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यात लाहोर येथे लाला लजपतराय यांचा लाठीमार मध्ये मृत्यू

1928 : बॅरिस्टर जीना यांचे 14 मुद्दे

1929 : संपूर्ण स्वराज्याची मागणी

1930 : लंडन येथे पहिली गोलमेज परिषद

आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले.

डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली.

२६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला गेला.

आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली.

५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला.

गांधी गोलमेज परिषदेस गेले.

सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.