www.mpsctoday.com
www.mpsctoday.com

शेळी (देशी )

अनुक्रमांक जात मूळस्थान विशेष बाबी 
1) जमुनापारीउत्तर प्रदेश (गंगा,यमुना नदी)६०० लिटर प्रति वेत दूध देते (सर्वात जास्त दूध देते, उंच शेळी आहे,टॉलेस्ट ब्रीड ऑफ इंडिया असे म्हणतात. FAT 34%
2) बारबारी
उत्तर प्रदेश (आगरा,इटावा,मथुरा)
मांस व उत्तम दुधासाठी प्रसिद्ध आहे.  दोन ते तीन पिल्लांना जन्म देते. स्वच्छ असल्यामुळे बंदिस्त शेळीपालनासाठी प्रसिद्ध आहे. २५० – ३०० लिटर प्रति वेत 
3) संगमनेरी
संगमनेर
 दूध व मांसासाठी प्रसिद्ध 
4)अजमेरी (शिरोही)
 राजस्थान मांसासाठी प्रसिद्ध आहे.
5) मारवाडी
मारवाड प्रांत
मांसासाठी प्रसिद्ध आहे.
6)उस्मानाबादी 
उस्मानाबाद 

मांसासाठी प्रसिद्ध आहे
7) ब्लॅक बंगालपश्चिम बंगालही जुळ्यांना जन्म देते (महाराष्ट्रात बंदिस्त शेळीपालन ) कातडी नरम असते म्हणून बाहेरच्या देशात निर्यात करतात मांसासाठी उत्कृष्ट आहे.
8) पश्मिनाकाश्मीरलोकरीसाठी प्रसिद्ध आहे. २ ते २५ किलो प्रति हंगाम

शेळी (परदेशी) 

अनुक्रमांक जातमूळस्थान विशेष बाबी 
९) सानेन (Milk Queen).स्वित्झर्लंड मिल्क क्विन असे म्हणतात.
१०) अंगोरा चीन ८००-९०० लिटर प्रति वेत. दूध-३ लिटर प्रति दिवस हिच्या लोकरीस माहेर असे म्हणतात.
११) अल्फाईन फ्रान्स लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. FAT (%) जास्त असते. जर्सी क्विन म्हणतात.
१२) टोगनबर्ग स्वित्झर्लंड हिला शिंगे नसतात.

मेंढी

अनुक्रमांक जात मूळस्थान विशेष बाबी 
1) भाकरवाल (गुड्डी) हिमालय पर्वतलोकरीसाठी प्रसिद्ध आहे.
2) बीकानेरराजस्थान या मेंढीचे पाय आखूड असतात. लोकरीसाठी प्रसिद्ध आहे व लोकर तंतुमय आहे.
3)नेल्लोर आंध्र प्रदेश  मांसासाठी ही मेंढी प्रसिद्ध आहे. ही शेळी सारखी दिसते.
4)दख्खनी (डेक्कनी) महाराष्ट्र सर्वात उंच मेंढी म्हणून प्रसिद्ध.
5)मेरीनोळे स्पेनलोकरीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून लोकरीपासून घोंगड्या तयार करतात.
6)फुले संगमसंगमनेर कृषी विद्यापीठ  लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. २ ते २.५ किलो प्रति हंगाम 

शेळी व मेंढीचे गुणधर्म

प्रथम वयात येण्याचा कालावधी २५० दिवस (८ महिने)
गर्भावस्थेचा कालावधी १५० दिवस (५ महिने)
माजचक्रातील अंतर १८ ते २० दिवस
व्यायल्यानंतर परत माजावर येण्याचा काळ 

३० दिवस

दोन वेतातील अंतर 
२१० दिवस
केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्था१९६२ (CSWRI) अंबिकानगर (राजस्थान)
अखिल भारतीय शेळी दूध उत्पादन संस्थाकर्नाळ (हरियाणा)

केंद्रीय शेळी-मेंढी विकास प्रकल्प 
फलटण (महाराष्ट्र)
महाराष्ट्रात शेळी पैदास केंद्र पोहर (अमरावती)
शेळीला शास्त्रीयदृष्ट्या किती जागा लागते १२ चौरस फूट (४/३) 
केंद्रीय मेंढी प्रजनन फार्म –हिसार (हरियाणा) 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.