योजनेची सुरुवात 2002- 2003
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभियान 2002- 2003 पासून राबविले जात आहे.
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामुळे पाणी पुरवण्याचे बळकटीकरण, मलनिसारण, घनकचरा व्यवस्थापन व या क्षेत्रात सातत्याने सुधारणा होण्यास मदत झाली आहे.
या योजना अंतर्गत सन 2012 मध्ये 6.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. व सन 2012 – 13 साठी 6.5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे