सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे:
सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे:
1काशी (बनारस),
2कोसल (लखनौ),
3मल्ल(गोरखपूर)
4वत्स (अलाहाबाद)
5चेदि (कानपूर),
6कुरु(दिल्ली),
7पांचाल (रोहिलखंड),
8मत्स्य (जयपूर),
9शूरसेन(मथुरा),
10अश्मक  (औरंगाबाद महाराष्ट्र),
11 अवंती (उज्जैन),
12 अंग (चंपा-पूर्व बिहार),
13 मगध  (दक्षिण-बिहार),
14 वृज्जी(उत्तर बिहार),
15 गांधार (पेशावर),
16 कंबोज (गांधारजवळ)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.