-संत्र्यांचा जिल्हा
-संत्र्यांचा जिल्हा
#जिल्हेत्यांची प्रसिद्धि
१)*मुंबई* (Mumbai)भारताचे प्रवेशद्वार,
भारताचे प्रथम क्रमांकाचे
औद्योगिक शहर,भारताची,
राजधानी
२)*रत्नागिरी* (Ratnagiri)-देशभक्त व
समाजसेवकांचा जिल्हा
३)*सोलापूर* (Solapur)ज्वारीचे कोठार,
सोलापुरी चादरी
४)*कोल्हापुर* (Kolhapur)कुस्तीगिरांचा जिल्हा
गुळाचा जिल्हा
५)*रायगड* (Raigarh)तांदळाचे कोठार व
डोंगरी किल्ले असलेला
जिल्हा
६)*सातारा* (Satara)कुंतल देश व शुरांचा
जिल्हा
७)*बिड* (Beed)जुन्या मराठी कविंचा
जिल्हा,मिठगरांचा जिल्हा,
देवळादेवळा जिल्हा, ऊस
कामगारांचा जिल्हा
८)*परभणी* (Parbhani)ज्वारीचे कोठार
९)*उस्मानाबाद* (Usmanabad)श्री.भवानी मातेचा
जिल्हा
१०)*औरंगाबाद* (Aurangabad)वेरुळ-अजिंठा
लेण्यांचा जिल्हा,
मराठवाडयाची
राजधानी
११)*नांदेड* (Nanded)संस्कृत कवींचा जिल्हा
१२)*अमरावती* (Amravati)देवी रुख्मिणी व
दमयंतीचा जिल्हा
१३)*बुलढाणा* (Buldana)महाराष्ट्राची
कापसाची बाजारपेठ
१४)*नागपुर* (Nagpur)संत्र्यांचा जिल्हा
१५)*भंडारा* (Bhandara)तलावांचा जिल्हा
१६)*गडचिरोली* (Gadchiroli)जंगलांचा जिल्हा
१७)*चंद्रपुर* (Chandrapur)गौंड राजांचा जिल्हा
१८)*धुळे* (Dhule)सोलर सिटीचा जिल्हा
१९)*नंदुरबार* (Nandurbar)आदिवासी बहुल
जिल्हा
२०)*यवतमाळ* (Yavatmal) पांढरे सोने-
कापसाचा जिल्हा
२१)*जळगाव* (Jalgaon)कापसाचे शेत,
केळीच्या बागा,
अजिंठा लेण्यांचे
प्रवेशद्वार
२२)*अहमदनगर* (Ahmednagar) साखर कारखाने
असलेला जिल्हा
२३)*नाशिक* (Nashik)मुंबईची परसबाग,
द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा
गवळीवाडा
२४) सांगली (Sangli) हळदीचा जिल्हा ,
कलावंतांचा जिल्हा
महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.