आजच्या या पोस्टमध्ये, राज्य घटना प्रश्न सराव चाचणी परीक्षा दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

Results

-

#1. भारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट ............. यातून व्यक्त होते.

#2. उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विव्दान यांनी जुळणी करा. अ) राजकीय कुंडली i) पंडीत ठाकुरदास भार्गव ब) कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे ii) एम. व्ही. पायली क) उत्कृष्ट गद्य – काव्य iii) के. एम. मुन्शी ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा iv) आचार्य जे. बी. कृपलानी

#3. फाझल अली कमिशनचे सदस्य ................... होते. अ) के. एम. पण्णीकर ब) हदयनाथ कुंझरू क) यशवंतराव चव्हाण ड) अण्णा डांगे

#4. गटा बाहेरचा ओळखा : विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना, सामाजिक

#5. 42 व्या घटना दुरूस्तीव्दारे उद्देश्यपत्रिकेमध्ये ............. आणि .............. शब्द जोडण्यात आले. अ) समाजवादी ब) धर्मनिरपेक्ष क) प्रजासत्ताक ड) राष्ट्राची एकता

#6. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले ? अ) राष्ट्राची एकता ब) राष्ट्राची अखंडता

#7. ............. या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.

#8. खालील मुद्यांचा विचार करा. अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते. ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.

#9. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा. अ) “घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली” i) पंडीत ठाकुरदास भार्गव ब) “राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग” ii) के. एम. मुन्शी क) “राजकीय कुंडली” iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’ ड) “अत्यंत महत्वपूर्ण भाग” iv) बेरुबारी संदर्भ खटला

#10. खालील विधाने लक्षात घ्या. अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला” धक्का न लावता दुरुस्ती करता येते. वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

Finish

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.