आजच्या या पोस्टमध्ये, सामान्य विज्ञान प्रश्न सराव चाचणी परीक्षा दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

Results

-

#1. क्षेत्रफळाच्या एककांबाबत खालीलपैकी चुकीचा सहसंबंध ओळखा.

#2. अ) निर्वात पोकळीत प्रकाशाने 1/219, 792, 458 सेकंदात पार केलेले अंतर म्हणजे ‘मीटर’ होय. ब) 4°से. तापमानात सामान्य वायुदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन म्हणजे 1 किलोग्रॅम होय. क) एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर होय. वरील विधानांपैकी सत्य नसलेले विधान/विधाने कोणते ?

#3. योग्य जोडया लावा. संयुगे : सुत्र अ) सोडिअम क्लोराईड 1) NaHCO3 ब) सोडिअम हायड्रॉक्साईड 2) NaCl क) सोडिअम कार्बोनेट 3) Na2S2O2.5H2O ड) सोडिअम बायकार्बोनेट 4) NaOH इ) सोडिअम बायोसल्फेट 5) Na2CO3.10H2O

#4. योग्य जोडया लावा. धातु निष्कर्षणासाठी पध्दत 1) सोडिअम अ) कॅल्सीनेशन 2) ॲल्युमिनीअम ब) कास्टनर पध्दत 3) लोखंड क) विद्युत अपघटन 4) जस्त ड) वात भट्टी पध्दत

#5. खालील अयोग्य जोडी ओळखा.

#6. खालील विधानांचा विचार करा. अ) हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे ॲनेमिया नावाचा रोग होतो. ब) हिमोग्लोबीन जास्त झाल्यामुळे पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो. क) एक हिमोग्लोबीन जास्तीत जास्त ऑक्सिजनचे 4 रेणू वाहू शकतात. ड) वरील सर्व चूक

#7. आम्लराजबद्दल खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान/विधाने ओळखा. अ) अतिशय क्षरणकारी तसेच वाफळणारे द्रव्य होय. ब) सोने, प्लॅटिनम या धातूंना विरघळू शकणारा अभिक्रियाकारक. क) संहितेचे प्रमाण हायड्रोक्लोरीक आम्ल व नायट्रीक आम्ल यामध्ये 3 : 1 असते.

#8. ................... यांच्या मिश्रणातून गोठण मिश्रण तयार करता येते.

#9. योग्य जोडया लावा. अ) काइटन - समुद्री चहा ब) डोरिस - समुद्री निंबु क) ऐप्लीसिया - समुद्री खरगोश ड) ऑक्टोपस - श्रुगमीन

#10. किलोग्रॅम प्रतिघनमीटर हे कोणत्या भौतिक राशीचे एस. आय. पध्दतीतील एकक आहे?

Finish

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.