श्रमेव जयते
श्रमेव जयते

योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे 16 ऑक्टोबर 2014 रोजी श्रीराम सुधारण्या संबंधीत दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते कार्यक्रम सुरू करण्यात आला

ही योजना ओपचारिक स्वरूपात नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आली

उद्देश कामगार असेल तर मध्ये पारदर्शकता आणून देशांमध्ये औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करणे

16 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे देशभरातील 11500 औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील 11500 औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण घेत असलेल्या 16 लाख विद्यार्थ्यांना मेसेज करून त्यांच्यामध्ये उत्साह वाढविण्याचे कार्य केले

श्रमेव जयते योजनेअंतर्गत भविष्यनिर्वाह निधीच्या खातेदारांना एक युनिवर्सल अकाउंट नंबर देण्यात आला यामार्फत खातेदार खात्याबाबतची संपूर्ण माहिती ऑनलाइन स्वरूपात प्राप्त करू शकतील त्याचबरोबर खात्यातील रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील

या योजनेअंतर्गत श्रमिकांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी एकच खाते क्रमांक एक खिडकी योजनेअंतर्गत 16 फार्म येऊन एकच फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे

श्रमेव जयते योजनेची अंमलबजावणी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालय द्वारे करण्यात येत आहे

विचार यांना प्रतिमा व किमान निवृत्तीवेतन मर्यादा 6 पण 50 हजारांहून 15000 हजार रुपये पर्यंत वाढविणे

या योजनेअंतर्गत प्रत्येक कामगाराला एकच खाते क्रमांक देण्यात येणार असल्याने नोकरी बदलल्यास नवीन खाते क्रमांक काढणे व बँकांकडे जाण्याचा त्रास वाचणार आहे

श्रमेव जयते कार्यक्रमातील महत्त्वाचे मुद्दे

कर्मचारी भविष्य निधी खाते धारकांसाठी युनिवर्सल अकाऊंट नंबर च्या माध्यमातून पोर्टेबिलिटीची सुविधा देणे

उद्योगातील लेबर इन्स्पेक्टर पद्धती समाप्त करणे

श्रमा संबंधी आकड्यांसाठी श्रम सुविधा नावाने पोर्टल सुरू करणे

मागणी आधारित व्यवसाय प्रशिक्षण देणे

देशातील औद्योगिक वसाहतींसाठी वेगवेगळे लेबर आयडेंटिफिकेशन नंबर वितरित करणे

संघटित क्षेत्रातील कामगारांना राष्ट्रीय आरोग्य विमा सुविधा पुरविणे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.