सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

वरील निर्णयाच्या समर्थनार्थ इयत्ता आठवी ते दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 23 may 2003 च्या शासन निर्णयाद्वारे लागू करण्यात आली

मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळांमधील गळतीचे प्रमाण कमी करणे व पालकांमध्ये मुलींना शिक्षण देण्याची प्रवृत्ती वाढवण्याच्या उद्देशाने इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाद्वारे 12 जानेवारी 1996 रोजी घेण्यात आला

ही योजना विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी 2003 4 या शैक्षणिक वर्षापासून 25 जुलै 2003 च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली

योजना अटी व शर्ती

उत्पन्न व गुणांची अट नाही

विद्यार्थिनीची उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे

योजनेचे स्वरूप

  • इयत्ता पाचवी ते सातवी रुपये 60 रुपये दर महिना शिष्यवृत्ती दर
  • इयत्ता आठवी ते दहावी 100  रुपये दर महिना शिष्यवृत्ती दर

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.