सुवर्ण रोखे योजना
सुवर्ण रोखे योजना

सुरुवात 5 नोव्हेंबर 2015

सुवर्ण रोखे योजनेत रोखे दिले जातील जे 5 gram 10 gram 50 ग्रॅम व 100 ग्रॅम सोन्याचे असतील ज्यामधील ग्राहक एका वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याच्या बरोबर रोखे खरेदी करू शकतो त्याच्या बदल्यात सरकारमार्फत व्याज दिले जाईल ते सोन्याच्या किमतीनुसार असेल

ग्राहक असे रोखे विविध भागात घेऊ शकतात

पहिल्या भागां अंतर्गत रोख यासाठी अर्ज 5  ते 20 नोव्हेंबर 2015 या कालावधीत भरले गेले

26 नोव्हेंबर रोजी रोखे वाटप केले गेले जे निश्चित बँक आणि पोस्ट ऑफिस मार्फत दिले गेले

ग्राहकास असे रोखे बँक पोस्ट ऑफिस nbfc व एजंट द्वारे मिळतील असे रोखे पेपर व D-MET दोन्ही फार्ममध्ये उपलब्ध करण्यात आले

सोने रोखे पेपर स्वरुपात किंवा  D-MET पेपर स्वरुपात उपलब्ध करण्यात आले ज्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये 20 नोव्हेंबर 2015 पूर्वी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यात आले

सुवर्ण रोखे योजनेचा लाभ कोणती भारतीय व्यक्ती वैयक्तिक किंवा संयुक्त ट्रस्ट विद्यापीठ संस्था घेऊ शकते ज्यासाठी ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड असणे आवश्यक आहे

गुंतवणूक मर्यादा

सोने रोख्यासाठी कमीत कमी 2 ग्रॅम व अधिकाधिक 500 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहक गुंतवणूक करू शकतात. जे भारतीय रूपयांमध्ये 5,368 रुपये पासून 13,42,000 रुपयेपर्यंत करू शकतात

जर अशी गुंतवणूक संयुक्त एकत्रित रोखे खरेदी करण्यासाठी करण्यात आली तर ती अधिकाअधिक 500 ग्रॅम फक्त पहिल्या ग्राहकांसाठी लागली होईल

सुवर्ण रोखे समाप्ती कालावधी

असे सुवर्ण रोखे 8 वर्षांच्या कालावधीमध्ये पूर्ण होतील पूर्ण होतील परंतु ग्राहकाच्या पसंतीनुसार तो 5 वर्षानंतर समाप्त केले जाऊ शकतात

सोनी रोख याचा उपयोग व कर्ज घेण्यासाठी संरक्षण म्हणून केला जातो जाऊ शकतो

सुवर्ण रोख्यांवर रुपयांवर साधारण व्याज दिले जाईल त्याचा दर 2.75% निश्चित करण्यात आला आहे

सुरुवातीस अर्धवार्षिक व्याज देण्यात येईल

सुवर्ण रोखे योजनेवर साधारण कर लावण्यात येईल

सुवर्ण रोखे योजनेचे प्रमुख केंद्र

या योजनेत पाच-दहा 50 व 100 ग्रॅम सोन्याच्या तुलनेत रोखे खरेदी करू शकतात

एका वर्षात ग्राहक 500 ग्रॅम सोन्याच्या तुलनेत गोल्ड रोखे घेऊ शकतो

अशा रोख्यांसाठी सरकार आरबीआयला खात्री व रोखे भारत सरकारच्या नावाने उपलब्ध होतील

अशा रोख्यांवर सोन्याच्या किमतीवर आधारित व्याज दिले जाईल

सुवर्णा रोखे योजनेचे फायदे

सोन्याची आयात कमी होईल

विदेशी चलन बचतीमध्ये सहकार्य मिळेल

अशा रोख्यांवर ग्राहक कर्जही घेऊ शकतात

या योजनेत  सोन्याचा योग्य उपयोग होईल

यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.