mpsc today logo
mpsc today logo
 जिल्हाक्षेत्रफळ (चौकिमी )मुख्यालय प्रशासकीय विभागतालुके
 १.नांदेड़१०,५२८नांदेड़औरंगाबादनांदेड़, भोकर, उमरी, लोहा, कंधार, किनवट, अर्धापुर, बिलोली,मुखेड, मुदखेड,देगलूर, माहूर, नायगाव, धर्माबाद, हिमायतनगर
२.नंदुरबार५,०३४नंदुरबारनाशिकनंदुरबार, नवापूर, शहादा, तलोदा, अक्राणी, अक्कलकुवा
३.परभणी६,५१७परभणीऔरंगाबादपरभणी, पथरी, पालम, पूर्णा, जिंतूर, गंगाखेड, सेलु, सोनपेठ, मानवत
४.पुणे१५,६४२पुणेपुणेपुणे, पुरंदर, आंबेगाव, इंदापूर, बारामती, भोर, हवेली, खेड, जुन्नर, शिरूर, दौंड, वेल्हे, मुळशी, मावळ
५.बीड१०,६९३बीडऔरंगाबादबीड, आंबेजोगाई, आष्टी, केज, गेवराई, माजलगाव, परळी, पाटोदा, धारूर, वडवणी, कासार
६.बुलढाणा९,६६१बुलढाणाअमरावतीबुलढाणा, चिखली, जळगाव, देऊळगाव, सिंदखेड-राजा, नांदूरा, मलकापुर, मेहेकर, मोताळा, खामगाव, संग्रामपूर, शेगाव, लोणार
७.भंडारा३,८९५भंडारानागपूरभंडारा, तुमसर, पवनी, मोहाडी, साकोली, लाखांदुर, लाखनी
८.मुंबई शहर१५७मुंबई कोकण 
९.मुंबई उपनगर४४६वांद्रेकोकणअंधेरी, कुर्ला, बोरीवली
१०.यवतमाळ१३,५८२यवतमाळअमरावतीयवतमाळ, वणी, पुसद, नेर, उमरखेड, कळंब, केळापूर, आर्णी, बाभुळगाव, घाटंजी, राळेगाव, मारेगाव, महागाव, दाराव्हा, दिग्रस, झरी-जामडी
११.रत्नागिरी८,२०८रत्नागिरीकोकणरत्नागिरी, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, राजापुर, संगमेश्वर, लांजा
१२.रायगड७,१५२अलिबागकोकणअलिबाग, उरण, रोहा , पनवेल, पेण, कर्जत, खालापुर, महाड, सुधागड, माणगाव, म्हसळे, पोलादपुर, श्रीवर्धन, मुरुड, तळा
१३.लातूर७,१५७लातूरऔरंगाबादलातूर, अहमदपूर, औसा, उदगीर, चाकूर, निलंगा, रेनापुर, देवणी, शिरूर-अनंतपाल, जळकोट
१४.वर्धा वर्धावर्धानागपूरवर्धा, आष्टी, आर्वी, देवळी, सेलू, करंजा, हिंगणघाट, समुद्रपूर
१५.वाशिम५,१५३वाशिम  अमरावतीवाशिम, रिसोड, करंजा, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा
१६.सातारा१०,४८०सातारापुणेसातारा, कराड, पाटण, खटाव, माण, फलटण, कोरेगाव, वाई, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर
१७.सांगली८,५७२सांगलीपुणेमिराज, तासगाव, खानापूर, जत, आटपाडी, कवठेमहांकाल, शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव
१८.सोलापुर१४,८९५सोलापुरपुणेदक्षिण सोलापुर, उत्तर सोलापुर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपुर, सांगोला, माळशिरस, करमाला, माढा
१९.सिंधुदुर्ग५,२०७ओरोस बुद्रुककोकणकणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी, दोडामार्ग
२०.हिंगोली४,५२४हिंगोलीऔरंगाबादहिंगोली, वसमत, औंढ़या-नागनाथ, सेनगाव, कळमनुरी

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.