३ ऑगस्ट चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams
३ ऑगस्ट चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 3 August 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३ ऑगस्ट चालू घडामोडी

सरेश पटेल यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

सरेश पटेल यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

१. दक्षता आयुक्त सुरेश एन. पटेल यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२. या वर्षी जूनपासून ते केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) म्हणून कार्यरत आहेत.

३. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना केंद्रीय दक्षता आयोगाचे प्रमुख म्हणून शपथ दिली.

४. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचीही उपस्थिती होती.

५. माजी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी संजय कोठारी यांनी गेल्या वर्षी 24 जून रोजी CVC म्हणून कार्यकाळ पूर्ण केला होता.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

Q.1 खालीलपैकी कोणत्या देशात क्युशू बेट आहे?
उत्तर:- जापान

Q.2 Google India ने भारतात किती शहरांमध्ये स्ट्रीट व्ह्यू लाँच केले.
उत्तर:- १०

Q.3 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मिराबाई चानुने कोणते पदक पटकावले?
उत्तर:- गोल्ड

Q.4 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 सुशीला देवीने कोणत्या प्रकारात रोप्य पदक पटकावले?
उत्तर:- जुडो

Q.5 आशियातील सर्वात श्रीमंत महिला खालीलपैकी कोणी मान पटकावला?
उत्तर:- सावित्री जिंदल

Q.6 कॉमनवेल्थ गेम्स 2022 अचिंत शेउलीने कोणते पदक पटकावले?
उत्तर:- सुवर्णपदक

Q.7 स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 अंतर्गत महाराष्ट्राला सर्वाधिक किती पुरस्कार मिळाले?
उत्तर:- ९२

Q.8 अखिल भारतीय जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाच्या पहिल्या परिषदेचे उद्घाटन कोण करणार आहे?
उत्तर:- नरेंद्र मोदी

Q.9 कोणत्या राज्य सरकारने राज्यातील घरांसाठी दरमा 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे?
उत्तर:- पंजाब

Q.10 2021-22 या आर्थिक वर्षात भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश कोणता?
उत्तर:- सिंगापूर

68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022

Q.1 अलीकडेच कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण झाले आहे?
उत्तर:-68 वे

Q.2 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा केव्हा झाली?
उत्तर:- 22 जुलै 2022

Q.3 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित केला ?
उत्तर:-सूराराई पोटुरु.

Q. 4 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:- के आर सच्चिदानंद

Q.5 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:-सूर्या,अजय देवगन

Q.6 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:-अपर्णा बाल मुरली

Q.7 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता?
उत्तर:- तानाजी

Q.8 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता?
उत्तर:- तुलसीदास जूनियर

Q.9 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता?
उत्तर:- गोष्ट एका पैठणीची

Q.10 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट पुस्तक कोणते?
उत्तर:- द लोंगेस्ट किस

Q.11 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आला?
उत्तर:-मनोज मुतशीर

Q.12 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट कोणता?
उत्तर:-सुमी (मराठी)

Q.13 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:- आकांक्षा पिंगळे (सुमी)
दिव्यश इंदुलकर (सुमी)
अनिस गोसावी (टकटक)

Q.14 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अनुकूल राज्य म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आला?
उत्तर:-मध्य प्रदेश

Q.15 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण कोणत्या ठिकाणी झाले?
उत्तर:- दिल्ली

दिनविशेष

३ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi२ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.