४ ऑगस्ट चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams
४ ऑगस्ट चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 04 August 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

४ ऑगस्ट चालू घडामोडी

देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर यांनी मिळवला आहे…….

देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर यांनी मिळवला आहे…….

स्वीडन आणि फिनलंडला नाटोचं सदस्यत्व द्यायला अमेरिकेची मान्यता.

स्वीडन आणि फिनलंडला नाटोचं सदस्यत्व द्यायला अमेरिकेची मान्यता.
  1. फिनलंडल आणि स्वीडनला नाटोचं सदस्यत्व देण्याला अमेरिकन सिनेटनं मान्यता दिली आहे.
  2. ९५ सिनेट सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केल्यामुळे दोन तृतीयांश बहुमताची आवश्यक मर्यादा सहज पार झाली.
  3. या ऐतिहासिक ठरावामुळे नाटो कराराप्रती अमेरिकेची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असल्याचं अध्यक्ष जो बायडन यांनी निवेदनात म्हटलं आहे.
  4. भविष्यात कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्याची नाटोची तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
  5. उत्तर युरोपातले हे दोन देश दीर्घकाळपर्यंत आतंरराष्ट्रीय राजकारणात तटस्थ होते. मात्र युक्रेन-रशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते नाटोत सामील होत आहेत.
  6. यापूर्वी फ्रान्सनं देखील स्वीडन आणि फिनलंडला नाटोचं सदस्यत्व द्यायला मान्यता दिली आहे.

खांडवा, मध्य प्रदेशात जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे

खांडवा, मध्य प्रदेशात जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे

१. मध्य प्रदेशातील खंडवा येथे जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे.

२. मध्य प्रदेश राज्याची वीज निर्मिती क्षमता वाढवणे आणि त्या भागातील वीज समस्या सोडवणे या उद्देशाने खंडवा येथे एक तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे जो 2022-23 पर्यंत 600 मेगावॅट वीज निर्माण करेल.

३. जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्लांट म्हणून म्हटला जाणारा हा प्रकल्प ओंकारेश्वर धरणावर 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारला जाईल.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

Q.1 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जलतरण मध्ये सर्वाधिक पदक जिंकणारी जलतरून पट्टू कोण?
उत्तर:- एम्मा मकिओन

Q.2 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 44 व्या बुद्धिबळ ओलंपियड स्पर्धेचे उद्घाटन केले?
उत्तर:- चेन्नई

Q.3 आत्तापर्यंत सर्वाधिक GST कोणत्या महिन्यात जमा झाला आहे?
उत्तर:-एप्रिल 2022

Q.4 2022 च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक सुवर्णपदक कोणत्या देशाने जिंकली?
उत्तर:- अमेरिका

Q.5 5G स्पेक्ट्रम लिलावात सर्वात जास्त बोली कोणत्या कंपनीने लावली?
उत्तर:- रिलायन्स जिओ

Q.6 कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये भारतीय खेळाडू विकास ठाकूर ने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे?
उत्तर:- वेटलिफ्टिंग

Q.7 प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- सत्येंद्रप्रकाश

Q.8 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने लाॅन बाऊलमध्ये मध्ये कोणते पदक जिंकले?
उत्तर:- सुवर्णपदक

Q.कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये सुशीला देवीने महिलांच्या किती किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे?
उत्तर:- 48 किलो

दिनविशेष

४ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.