Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 05 August 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
५ ऑगस्ट चालू घडामोडी
चौथा RBI मौद्रिक धोरण पुनरावलोकन: रेपो दर 50 bps ने वाढवला
१. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ चलनवाढीचा अंदाज ६.७ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
२. लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी (LAF) अंतर्गत पॉलिसी रेपो रेट 50 बेस पॉईंट्सने वाढवून 5.40 टक्के केला आहे.
३. RBI ने पॉलिसी रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे.
४. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीचे अध्यक्ष रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास आहेत.
५. दर-निर्धारण पॅनेलची पुढील बैठक 28-30 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.
भारताच्या सुधीरने ऐतिहासिक गोल्ड मिळवला!
- भारताच्या सुधीरने गुरूवारी काॅमनवेल्थ गेम्स मध्ये पुरूषांचा हेवीवेट पॅरा पाॅवरलिफ्टींग स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले.
- सधीरने पॅरा पाॅवरलिफ्टींग यंदाच्या काॅमनवेल्थचे पहिले सुवर्णपदक जिंकले आणि ती ऐतिहासिक नोंद आहे.
- पहिल्या प्रयत्नात 208 किलो वजन उचलले आणि 134.5 गुण मिळवून खेळाचा विक्रम मोडण्याचा दुसऱ्या प्रयत्नात 212 किलो वजन उचलले.
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
Q.1 कोणते राज्य जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी अंडर 2 कोलिशन या जागतिक नेटवर्कचे सदस्य बनले आहे?
उत्तर:- पंजाब
Q.2 कोणत्या राज्यातील जिल्ह्यांची संख्या आता 23 वरून वाढून 30 एवढी करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
उत्तर:- पश्चिम बंगाल
Q.3 FIFA U – 17 महिला विश्वचषक 2022 चा यजमान देश कोणता आहे?
उत्तर:- भारत
Q.4 खालीलपैकी कोणाकडे ITBP च्या DG चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे?
उत्तर:- सुजॉय लाल थाओसेन
Q.5 भारतात सध्या एकूण किती विवेक एक्सप्रेस रेल्वे गाड्या मार्ग कार्यरत आहे?
उत्तर:- ४
Q.6 टी ट्वेंटी सामन्यात 2000 धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे?
उत्तर:- स्मृती मंधना
Q.7 थेट परकीय गुंतवणूक FDI- 2021/22 यादीत भारत कितव्या स्थानावर आहे?
उत्तर:- ७
Q.8 खालीलपैकी कोणाला महात्मा गांधी सन्मान 2022 देण्यात आला?
उत्तर:- विश्वास पाटील
दिनविशेष
५ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी :
- ४ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- ३ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- २ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- १ ऑगस्ट२०२२ चालू घडामोडी
- ३१ जुलै २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |