६८वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
६८वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या ट्विटरवर माहिती दिली की ज्यूरी सदस्यांनी त्यांचा अहवाल मंत्रालयाला सुपूर्द केल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पुरस्कारांची घोषणा केली जाईल.

यावर्षी 50 श्रेणींमध्ये 300 हून अधिक फीचर फिल्म्स आणि 150 नॉन फीचर फिल्म्स या पुरस्कारांसाठी स्पर्धा करत आहेत. चित्रपट 30 वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत.

६८वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपटSoorarai Pottru (तमिळ)
चित्रपटाच्या दिग्दर्शिका : सुधा कोंगरा
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटतान्हाजी – द अनसंग वॉरियर
सर्वोत्कृष्ट अभिनेतासुर्या – Soorarai Pottru चित्रपटासाठी
अजय देवगण – तान्हाजी चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीअर्पणा बालामुरली – Soorarai Pottru चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताबिजू मेनन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीलक्ष्मी प्रिया
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकसच्चिदानंदन के.आर.
स. मराठी चित्रपटगोष्ट एका पैठणीची
दिग्दर्शक: शंतनु गणेश रोडे
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटतुलसीदास ज्युनिअर
दिग्दर्शक: मृदुल तुलसीदास
सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपटपाबुंग स्याम (मणिपुरी)
सर्वोत्कृष्ट साहसी चित्रपटव्हिलिंग द बॉल
सर्वोत्कृष्ट बालचित्रपटसुमी (मराठी)
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटफनरल (मराठी)
कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कारकुंकुमार्चन
चित्रपट अनुकूल राज्यमध्यप्रदेश
सर्वोत्कृष्ट गीतकारमनोज मुंतशीर (चित्रपट- सायना)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकराहुल देशपांडे (चित्रपट – मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट वेशभूषातान्हाजी : द अनसंग वॉरियर
सर्वोत्कृष्ट बालकलाकारआकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (चित्रपट- सुमी)
अनिष गोसावी (चित्रपट-टकटक)
पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपटपरिह (एमआयटी, पुणे संस्था निर्मित)
विशेष उल्लेखनीय फिचर फिल्मजून, गोदाकाठ व अवांचित (मराठी)
चित्रपटावर सर्वोत्तम पुस्तकद लॉंगेस्ट किस (इंग्रजी, लेखक – किश्वर देसाई)
६८वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेता: सुर्या - Soorarai Pottru चित्रपटासाठी / अजय देवगण - तान्हाजी चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट अभिनेता: सुर्या – Soorarai Pottru चित्रपटासाठी / अजय देवगण – तान्हाजी चित्रपटासाठी

या वर्षीच्या फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष चित्रपट निर्माते विपुल शाह आहेत; ज्युरी सदस्य आणि सिनेमॅटोग्राफर धरम गुलाटी यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

या वर्षाच्या अखेरीस एका समारंभात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जातील.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.