आजच्या या पोस्टमध्ये, अर्थशास्त्र प्रश्न सराव चाचणी परीक्षा दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

 

Results

#1. योग्य जोडया जुळवा. अ) 1 ली योजना i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान ब) 2 री योजना ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान क) 8 वी योजना iii) महालनोबिस प्रतिमान ड) 11 वी योजना iv) पुरा प्रतिमान

#2. उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती …………. या पंचवार्षिक योजनेत झाली.

#3. भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात. अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक “प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया” ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे “टेन यिअर पिपल्स प्लॅन” वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

#4. भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ………… म्हणतात.

#5. भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे – अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे. ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे. क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत ?

#6. दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही ………….. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.

#7. खालीलपैकी कोणते घटक भारतामधील आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत? अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर ब) दारिद्रय आणि बेकारी क)‍ संथ औद्योगिकरण ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता

#8. भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले?

#9. भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही …………. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

#10. राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?

Previous
Finish

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.