अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

सरुवात: १९०५
कोण भरवते: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते.

#तारिखठिकाणअध्यक्ष
१००वे२७ ते २९ मार्च २०२०सांगलीडॉ. जब्बार पटेल
९९वे२२ ते २५ फेब्रुवारी २०१९नागपूरप्रेमानंद गज्वी
९८वेइ.स. २०१८मुलुंडकीर्ती शिलेदार
९७वे.२१ ते २३ मार्च २०१७उस्मानाबादजयंत सावरकर
९६वे.इ.स. २०१६ठाणेगंगाराम गवाणकर
९५वे.इ.स. २०१५बेळगावफय्याज
९४वेइ.स. २०१४सांगलीअरुण काकडे
९३वे.इ.स.२०१३बारामतीडाॅ. मोहन आगाशे
९२वे.इ.स. २०१२सांगलीश्रीकांत मोघे
३रे.इ.स. १९०७पुणेकृ.प्र. खाडिलकर
२रे.इ.स. १९०६नाशिकन.चिं. केळकर
१ लेइ.स. १९०५पुणेग.श्री. खापर्डे
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

FAQs

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते?

ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते

Also Read:

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.