गोंदिया जिल्हा (Gondia District)
गोंदिया जिल्हा (Gondia District)

गोंदिया जिल्हा १९२० मध्ये स्थापन झाला. गोंदिया जिल्ह्याची सीमा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागलेली आहे.

स्थापना 1920
विभागनागपूर विभाग (पूर्व.विदर्भ)
जिल्ह्याचे मुख्य ठिकाणगोंदिया
लोकसंख्या13,22,331 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
क्षेत्र 50 km2 (20 sq mi)
भाषा मराठी 
पिनकोड 441601,441614
दूरध्वनी कोड 91-07182
आर टी ओ कोड MH-35
वेबसाईट gondia.nic.in
प्रमुख पिके तांदूळ 
प्रमुख नदी वैनगंगा 
पर्यटन स्थळ नवेगाव नागझिरा टायगर रिसेर्व,
सूर्यदेव मंडो देवी टेम्पल 
कचरगढ केव्हस 
हाझरा फॉल्स 
इटियाडोह डॅम 
श्री संत लहरी आश्रम 
चक्रधर स्वामी टेम्पल 
नवेगाव लेक 
दरकेसा केव्हस 
तिबेटन कॅम्प 
ग्रामपंचायत 556
तालुका 8

गोंदिया 
आमगाव 
मोरगाव अर्जुनी 
तिरोडा 
देवरी 
गोरेगाव 
सालेकसा 
सडक अर्जुनी 
सीमागोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश असून पूर्वेस छत्तीसगढ राज्य आहे. दक्षिणेस गडचिरोली जिल्हा आणि पश्चिमेस भंडारा जिल्हा आहे.
महामार्ग NH53, NH 543, NH 753, SH 249, SH 266, SH 275, SH 354, SH 366
गोंदिया जिल्हा (Gondia District)

गोंदिया जिल्हा विशेष:

गोंदिया जिल्हा (Gondia District)
गोंदिया जिल्हा (Gondia District)
  • 1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य प्रसिध्द आहे.
  • भाताच्या गीराण्याकरिता गोर्दिया प्रसिध्द आहे. तसेच तेंदूपाने गोळा करणे व त्यापासून विडया बनविणे हा उद्योग मोठया प्रमाणात चालतो.
  • भवभूती हा प्राचीन भारतीय साहित्यिक व नाटककार याच जिल्ह्याचा सुपुत्र होता.

गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख स्थळे:

  • गोंदिया – येथील भाताच्या गिरण्या व लाकूडकटाई प्रसिद्ध आहे.
  • तिरोडा – तांदळाची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे.
  • आमगाव – प्रसिध्द संस्कृत नाटककार भवभूती यांचे स्मारक येथे आहे.
  • नवेगाव बांध – येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन केंद्र म्हणून प्रसिध्द आहे.
  • प्रतापगड – येथील प्राचीन किल्ला व शिवमंदिर प्रसिध्द आहे.
  • नागझीरा – हे स्थळ अभयारण्य म्हणून प्रसिध्द आहे.
  • सडक अर्जुनी – बांबुच्या कलात्मक आणि विविधोपयोगी वस्तू निर्मितीचे केंद्र.

गोंदिया जिल्हा नकाशा

गोंदिया जिल्हा नकाशा
गोंदिया जिल्हा नकाशा

FAQs

गोंदिया जिल्ह्यात किती तालुके आहेत?

8: गोंदिया, आमगाव, मोरगाव अर्जुनी, तिरोडा, देवरी, गोरेगाव, सालेकसा, सडक अर्जुनी