गुरु-शिष्य परंपरा परियोजना
गुरु-शिष्य परंपरा परियोजना

16 ऑक्टोबर 2016 रोजी केंद्रीय वनमंत्री स्मृती इराणी यांच्याद्वारे वाराणसीमध्ये हस्तशिल्प कारागिरांसाठी गुरु-शिष्य परंपरा पर योजना लागू करण्यात आली

प्रमुख घटक

या योजनेची कालावधी 180 दिवसापर्यंत निश्चित करण्यात आला आहे

या योजनेअंतर्गत कार्यक्रमांची संख्या 7 येवढी निश्चित करण्यात आली आहे

या योजनेंतर्गत प्रत्येक कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांची संख्या 15 निश्‍चित करण्यात आली आहे

प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीस प्रत्येकी 150 रुपये प्रतिदिन वेतन स्वरुपात देण्यात येतील

या योजनेअंतर्गत गृहस्थ शिल्पकारास 25 हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्यात येईल

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.