महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
अ. क्र. ठिकाण जिल्हा
०१. म्हैसमाळ औरंगाबाद
०२. माथेरान रायगड
०३. लोणावळा पुणे
०४. खंडाळा पुणे
०५. पाचगणी सातारा
०६. महाबळेश्वर सातारा
०७. आंबोली सिंधुदुर्ग
०८. पाल जळगाव
०९. तोरणमाळ नंदुरबार
१०. चिखलदरा अमरावती

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published.