शिक्षण

१८१३ च्या चार्टर अक्टनुसार कंपनीने भारतात शिक्षाणासाठी १ लाख प्रति वर्षी कर्च करावेत अशी तरतूद होती
१८१७ राजा राममोहन रॉय यांनी कलकत्ता येथे हिन्दू कॉलेजची स्थापना केली
१८३४ एल्फिस्तन कॉलेजची स्थापना मुंबई येथे
मेकोलेचा शिक्षणाचा झिरपता सिधान्त
१८३५ भारतीयांना इंग्रजी शिक्षण देन्यासंबधी कायदा मंजूर केला
१८४४ हर्डिग्सने शिक्षण मंडलाची स्थापना केली
१८४५ ग्रांट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबई येथे
१८४३ ते १८५३ या काळात वायव्य प्रांतात ले. गवर्नल जेम्स थॉमस याने स्थानीक भाषेत शिक्षण देण्यास पुढाकार घेतला
१८५४ च्या वुड्स खालिद्यानुसार १८५७ ला मुंबई, चेन्नई व कलकत्ता येथे विद्यापीठ स्थापना
जॉन एलियट या ब्रिटिशाने भारतात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला
१८८२ हंटर कमीशन रिपनच्या कलकिर्दित हे शिक्षण विषयक कमीशन नेमले गेले
१९०४ कर्झनने भारतीय विद्यापिठाच्या सुधार्नेचा कायदा संमत केला
ना गोखालेंनी केलेली सक्तीची प्राथमिक शिक्षणाची मागणी इंग्रजानी मान्य केली
भारतातील महाविद्यालयीन व विद्यापिठीय शिक्षण पद्धतीत सुधारणा सुचविण्यासाठी साँडलर समिती , हर्टाग समिती, सजार्ट समिती अश्या अनेक समित्या नेमल्या

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.