हृदय योजना
हृदय योजना

हृदय योजना

हृदय योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 21 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली

हृदय योजना हेरिटेज

हृदय योजनेसाठी 27 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून त्यासाठी 500 कोटींचे बजेट जाहीर करण्यात आले आहे

हृदय योजनेच्या विकासासाठी urban development ministry व इंडियन टुरिझम मिनिस्ट्री एकत्रित कार्यरत आहेत

हृदय योजनेचा उद्देश

  1. भारत देशातील जुन्या प्राचीन शहरांचा विकास करणे
  2. देशातील वारसास्थळे स्मारक यांचा शाश्वत व सर्वसमावेशक विकास घडवून आणणे
  3. शहर विकासा मार्फत नवीन शहरीकरण निर्माण करणे
  4. निवडण्यात आलेल्या शहरांचा नियमित वेळेत विकास साध्य करणे त्याचबरोबर या शहरांमध्ये सुरक्षा सुंदरता वीज स्वच्छता पाण्याची कमतरता इत्यादी प्रमुख कर्जांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल

हृदय योजनेत बारा अशांची निवड करण्यात आली असून ती खालीलप्रमाणे

वाराणसी – उत्तर प्रदेश

द्वारका – गुजरात

अजमेर – राजस्थान

अमृतसर – पंजाब

अमरावती – आंध्र प्रदेश

वरंगल – तेलंगाना

पुरी – ओरिसा  

वेळाकणी – तामिळनाडू

मथुरा – उत्तर प्रदेश

कांचीपुरम – तामिळनाडू

बदामी – कर्नाटक

गया – बिहार

या योजनेत निवडण्यात आलेल्या 12 शहरांमध्ये सर्वाधिक म्हणजे तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश राज्यातील दोन- दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे तर या बारा शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकाही शहराचा समावेश करण्यात आला नाही.

उदय योजनेअंतर्गत 12 शहरांवर केंद्र सरकारमार्फत 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या मधील सर्वाधिक खर्च वाराणसी 89. 31 कोटी रुपये शहरावर तर सर्वात कमी खर्च अमरावती, बदामी, द्वारका, वेळाकणीवर प्रत्येकी 22.6 20 कोटी रुपये सदरावर करण्यात येणार आहे.

हृदय योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असल्याने या योजनेसाठी येणाऱ्या संपूर्ण खर्च 100% केंद्र सरकार द्वारे करण्यात येईल

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.