महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते
महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

Important Passes in Maharashtra: महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट-रस्ते, त्यांना जोडणारी शहरे आणि सह्याद्रीतील घाटांचा दक्षिणोत्तर क्रम पाहणार आहोत.

अनु.क्र.घाटाचे नावजोडली जाणारी ठिकाणे
01शिरघाट किंवा शिरसाट घाटनाशिक-जव्हार
02माळशेज घाटमुंबई-नाशिक (ठाणे-नगर)
03भीमाशंकर घाटपनवेल-नारायणगाव (मंचरमार्गे) / पुणे-महाड
04बोर घाटमुंबई-पुणे
05वरंधा घाटपुणे-महाड
06कशेडी घाटमहाड-खेड-दापोली
07कात्रज / खंबाटकी घाटपुणे- सातारा
08परसणी घाटपाचगणी(सातारा)-वाई
09फोंडा घाटसावंतवाडी-कोल्हापूर (कोल्हापूर -पणजी )
10चंदनापुरी घाटपुणे-नाशिक
11आंबोली घाटसावंतवाडी – बेळगाव (कोल्हापूर-सावंतवाडी)
12ताम्हणी घाटपुणे – माणगाव
13पार घाट / रणतुंडी घाटमहाड- महाबळेश्वर (सातारा-रत्नागिरी)
14थळ घाट /कसारा घाटमुंबई – नाशिक
15नाणेघाटअहमदनगर-मुंबई (कल्याण-जुन्नर)
16लळिंग घाटनाशिक – धुळे
17हनुमंते घाटकोल्हापूर – कुडाळ (कोल्हापूर – कणकवली)
18करूळ घाटकोल्हापूर – विजयदुर्ग (कोल्हापूर – राजापूर)
19कुंभार्ली घाटसातारा – रत्नागिरी   (चिपळूण -कराड)
20आंबा घाटकोल्हापूर – रत्नागिरी
21अनुस्कुरा घाटकोल्हापूर – राजापूर
22औट्रम / कन्नड घाटधुळे – औरंगाबाद
23दिवेघाटपुणे – बारामती
24आंबनेळी घाटमहाबळेश्वर – पोलादपूर
25रामघाटकोल्हापूर – सावंतवाडी
26बावडा घाटकोल्हापूर – खारेपाटण
27उत्तर तिवरा घाटसातारा-रत्नागिरी
28हातलाटे घाटसातारा-रत्नागिरी
29केळघर घाटसातारा-रत्नागिरी
30फिट्स जीराल्डा घाटमहाबळेश्वर – अलिबाग
31कुसूर घाटपुणे -पनवेल
32रूपत्या घाटपुणे -महाड
33सारसासिरोंचा-चंद्रपूर
महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

उत्तरे कडून दक्षिणेकडे घाटांचा क्रम खालीलप्रमाणे: 

थळ→माळशेज→बोर→वरंधा→रणतुंडी→कुंभार्ली→आंबा→फोंडा→आंबोली  

सह्याद्रीतील घाटांचा दक्षिणोत्तर क्रम खालीलप्रमाणे: 

आयोगाने अनेकदा हा क्रम दक्षिणोत्तर किंवा उत्तर-दक्षिण विचारला आहे. त्यामुळे नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अधिक फायदेशीर ठरेल.

महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते | Important Passes in Maharashtra_50.1
सह्याद्रीतील घाट रस्ते

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.