महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या
महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या

महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या

महाराष्ट्रात जिल्हे36
महाराष्ट्रात तालुके358
महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग6
महाराष्ट्रात महानगरपालिका27
महाराष्ट्रात विधानसभा जागा288
महाराष्ट्रात विधानपरिषद जागा78
महाराष्ट्रात लोकसभा जागा48
महाराष्ट्रात राज्यसभा जागा19
महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे3
महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे4
महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे5
महाराष्ट्रात रामसर स्थळे2
महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने6
महाराष्ट्रात रेल्वे विभाग2
महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र6
महाराष्ट्रात वाघ : एकुण312
महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.