भारतीय राज्यघटनेत 12 वेळापत्रके आहेत. भारत सरकार कायदा, 1935 मध्ये अनुसूचीचा पहिला उल्लेख करण्यात आला होता ज्यामध्ये 10 अनुसूचींचा समावेश होता. नंतर, 1949 मध्ये जेव्हा भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली तेव्हा त्यात 8 अनुसूची होत्या. आज भारतीय राज्यघटनेत दुरुस्त्या करून एकूण 12 अनुसूची आहेत.
परिशिष्ट 1 :- घटकराज्य व् केंद्रशासित प्रदेशांची यदि
राज्य व् त्यांचे नाव व यामध्ये केंद्रशासित प्रदेशाचेहि नाव आहेत .
परिशिष्ट 2 :-
सर्वांचे पगारचे तपशील ( राष्ट्रपति , राज्यपाल , लोकसभेचे अध्यश , राज्यसभेचे सभापति , विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापति , Supreme Court चे न्यायाधीश , High Court चे न्यायाधीश , CAG.
परिषिष्ठ 3 :- शपथविधि (विविध शपथ )
परिषिष्ठ 4 :- राज्यसभेच्या सियांचे राज्य व केंद्रशासित प्रदेशमध्ये विभाजन
परिशिष्ठ 5 :- आदिवासी क्षेत्राचे प्रशासन (अनुसूचित जाती व जमाती प्रशासन )
परिषिष्ठ 6 :- आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम येथील आदिवासी क्षेत्रात विशेष प्रावधान उत्तर पूर्व राज्याचे प्रशासन
North – East मध्ये Open ला आरक्षण आहे कारण तिथे अधिवासिच राहतात. Open समुदायाचे लोक फार कमी आहे. State Government मध्ये आरक्षण वेगळे आहे. इथे राज्यपालचे जास्त महत्त्व असते.
परिषिष्ठ 7 :- सुचिंचि माहिती राज्यसूचि, केंद्र सूचि आणि समवर्ती सूचि
परिशिष्ठ 8 :- राज्यभाषेचि माहिती (एकूण 22 भाषांना राज्यभाषांचा दर्जा आहेत.) समवर्ती सूचि – ऑस्ट्रेलिया पासून घेतली. पैशाच्या नोटावर 15 भाषा आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर पाहिले 14 भाषांना प्रावधान होते.
परिषिष्ठ 9 :- विविध कायद्यांची माहिती
परिषिष्ठ 10 :- दलबदलीचा कायदा (पक्षांतर विरोध विधेयकाची माहिती )
परिषिष्ठ 11 :- पंचायतराज .
परिषिष्ठ 12 :- नागरिकत्व नागरी प्रशासन
Tricks to Remember the Schedules of the Indian Constitution
भारतीय राज्यघटनेच्या वेळापत्रक लक्षात ठेवण्याच्या युक्त्या