किसान-विकास-पत्र
किसान-विकास-पत्र

किसान विकास पत्र योजना 1988 मध्ये सुरू करण्यात आली होती परंतु मागील काही वर्षांमध्ये 2011 मध्ये याचा दुरुपयोग करण्यात आल्याने ही योजना सरकार मार्फत बंद करण्यात आली

सध्याच्या सरकारमार्फत किसान विकास पत्र योजनेस पुनर्जीवन दंड देण्यात आल्याची घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या द्वारे 18 नोव्हेंबर 2014 रोजी करण्यात आली

किसान विकास पत्र योजना पात्रता

भारतीय प्रौढ व्यक्ती ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावी

18 वर्षांपेक्षा लहान मुलांचे नावे त्यांचे पालक किसान विकास पत्र खरेदी करू शकतात

एखादी संस्था ट्रस्ट मार्फत किसान विकास पत्र खरेदी केली जाऊ शकते

दोन व्यक्ती एकत्रित योजनेअंतर्गत किसान विकास पत्र खरेदी करू शकतात

किसान विकास पत्राचे प्रकार

किसान विकास पत्र तीन प्रकारच्या रकमेत विभागण्यात आले आहे

  1. 1000 रुपये ते 5000 रुपये
  2. 5000 रुपये ते 10, 000 रुपये
  3. 10, 000 रुपये  ते 50,000 रुपये

किसान विकास पत्र कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून प्राप्त केले जाऊ शकते त्यासाठी मुद्दाम खालील पद्धतीने केले जाऊ शकते

  • कॅश  पेमेंट
  • चेक
  • डिमांड ड्राफ्ट
  • ज्या बँकेत सेविंग अकाउंट आहेत त्याच बँकेतील withdrawal ग्राहकाच्या  हस्ताक्षरामध्ये

किसान विकास patlachi कॅश पेमेंटद्वारे खरेदी केल्यास त्याच वेळी ग्राहकाच्या हातात दिले जातात मराठीचे किंवा डिमांड ड्राफ्ट होऊ लागल्याने किसान विकास पत्र खरेदी केल्यास काही कालावधीनंतर ग्राहकास दिले जाते

किसान विकास पत्र योजनेचे लाभ

विकास पत्र योजनेअंतर्गत 100 महिन्यांत आठ वर्ष चार महिने रक्कम दुप्पट होईल थोडक्यात आपण जेवढी गुंतवणूक केली आहे ही गुंतवणूक दुप्पट होईल

किसान विकास पत्र द्वारे सध्या 69% व्याज देण्यात येते

किसान विकास पत्र हस्तांतरण होऊ शकते थोडक्यात हे कोणत्याही इतर व्यक्तीस देऊ शकते

त्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिस अधिकाऱ्याला अपलिकेशन द्यावे लागेल

किसान विकास पत्र गुंतवणूक मर्यादा

किसान विकास पत्र साठी ग्राहकास कमीत कमी 1000 हजार रुपये खर्च करणे बंधनकारक आहे, परंतु अधिकाधिक मर्यादा घालण्यात आली नाही. ग्राहक हवी तेवढी किसान विकास पत्र खरेदी करू शकतो.

किसान विकास पत्र कर कायदा

किसान विकास पत्र वर कोणताही कर कायदा देण्यात आल्या नाही परंतु रक्कम व काढतेवेळी प्राप्त रक्कम करमुक्त ठेवण्यात आली आहे

किसान विकास पत्र विड्राल स्कीम

किसान विकास पत्र 100 महिने अर्थात 8 वर्षे

चार महिन्यांनी पूर्ण होते त्यानंतर ग्राहकास गुंतवणूक रक्कम दुप्पट होते

किसान विकास पत्र चा परिपक्वता कालावधी तीन महिने अर्थात 2 वर्षे 6 महिन्यांचा आहे

किसान विकास पत्र मध्ये वेळेअगोदर संपूर्ण रक्कम काढण्याची कोणतीही नियमावली नाही

वेळे अगोदर संपूर्ण रक्कम काढणे अशा वेळी शक्य आहे

जेव्हा ग्राहकांचा मृत्यू होतो त्यासाठी योग्य कार्यवाहीसाठी नियमावली आहे परंतु हे 30 महिन्यांच्या कालावधीनंतर शक्य आहे

किसान विकास पत्र योजनेस लागणारी महत्त्वपूर्ण कागदपत्रे

किसान विकास पत्र साठी ग्राहकास खाली कागदपत्रे  बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावी लागतील

दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

ओळखपत्र रेशन कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स

पत्ता माहिती विज बिल टेलिफोन बिल पास बुक

जर गुंतवणूक 50 हजार रूपये पेक्षा अधिक असेल तेव्हा पाया पॅन कार्ड असणे गरजेचे आहे

जर एखाद्या कारणाने ग्राहकाचे किसान विकास पत्र हरवले किंवा चोरी झाले तर ते पोस्टऑफिस किंवा बँकेतून पुन्हा प्राप्त करता येते

जर ग्राहकास आवश्यकता निर्माण झालीच तर किसान विकास पत्र बँकेतून कर्ज घेण्यास संरक्षणाच्या दृष्टीने ठेवले जाऊ शकते

18 नोव्हेंबर, 2014 रोजी किसान विकास पत्र योजना सुरू झाल्यानंतर 16,429 कोटी रूपये पेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबर 1.84 कोटी पेक्षा अधिक किसान विकास पत्रांची विक्री करण्यात आली आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.