पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे 15 जुलै 2015 रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिन कौशल्य भारत कार्यक्रमाची सुरुवात नवी दिल्ली येथून करण्यात आली
सोशल भारत मिशन योजना अंतर्गत 4 इतर योजना राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन कौशल्य विकास आणि नव उद्योजकता राष्ट्रीय धोरण पण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कौशल्य कर्ज योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत
कौशल्य भारत कुशल भारत योजना स्किल इंडिया चा एक भाग आहे
स्कील इंडियामार्फत देशातील 40 कोटी तरुणांना विविध योजनांतर्गत 2022 पर्यंत 500 प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
मुख्य उद्देश
भारतीय तरुणांमधील कौशल्यांचा विकास करणे
प्रधानमंत्री कौशल विकास योजना
ही योजना केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची मागणी व बक्षीस आधारित कौशल्य प्रशिक्षण योजना आहे
या योजनेअंतर्गत चालू वर्षात 24 लाख व्यावसायिकांना सहभागी केले जाईल त्यानंतर 2022 पर्यंत ही संख्या 40.2 कोटी पर्यंत वाढविण्यात येईल
या योजनेअंतर्गत देशातील सर्व तरुण व्यवसायिकांना एकत्रित करून त्यांचे कौशल्य वाढवून त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जाईल
राष्ट्रीय कौशल्य विकासासाठी तरुण आणि अधिक प्रमाणात जोडले यावेत जावेत यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत सहभागी नोंदणी मार्ग
या योजनेत सरकारने अनेक टेलिकॉम कंपन्या जोडल्या आहेत या टेलिकॉम कंपन्या sms मार्फत या योजनेत सर्व लोकांपर्यंत पोहोचतील त्याचबरोबर sms मध्ये एक टोल फ्री नम्बर देण्यात येईल यावर तरुणांनी मिस कॉल करायचा आहे नंतर लगेच कॉल येईल ज्यामार्फत तो तरुण आई वी आर सुविधेचे जोडला जाईल त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार स्वतःची माहिती पाठवायची आहे अशी माहिती साठवून केली जाईल अशी माहिती मिळताच तरुण तरुणाला जवळील ट्रेनिंग सेंटरची जोडले जाऊन तेथून त्या संपूर्ण माहिती प्राप्त होईल
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सदस्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींवर ओबरी तर तीन मंत्री या योजनेचे सदस्य असतील त्याच बरोबर ग्रामीण विकास कामगार विकास मानव संसाधन विकास कामगार आणि रोजगार आयडीवर निती आयोगाचे डेप्युटी चेअरमन इत्यादी सहभागी असतील
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीस सुमारे 8000 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 34 लाख तरुणांना कौशल्य संपादन करण्यासाठी केंद्र सरकार मार्फत rs.5000 ते व 1.5 लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे