लॉर्ड मिंटो-२ (१९०५-१९१०) :
१९०८-१० या काळात बंगाल फाळणी आंदोलनास तोंड दिले व फाळणीविरोधी आंदोलनाबाबत कायदे मिंटोने तयार केले.
१९०७ मध्ये लॉर्ड मिंटोने चीनशी अफूचा व्यापार बंद केला.
मुसलमानांना मिंटोने चिथावणी दिली.
स्वतंत्र मतदारसंघाचे सिमला येथे १९०६ मध्ये वचन दिले.
१९०९ मध्ये इंडिया कौन्सिल ऍक्ट, ज्याला मोल्रे मिंटो सुधारणा म्हणतात हा कायदा पास झाला.