महाराष्ट्र लोकसवा आयोगाद्वारे वन सेवा विभागातील साहाय्यक वन संरक्षक गट ‘अ’ (अउा) व वनक्षेत्रपाल – गट ‘ब’ (फाड) या पदांसाठी एकाच परीक्षेद्वारे निवड केली जाते. अंतिम गुणवत्ता यादीतील गुणांच्या आधारे वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल अशी उमेदवारांची नेमणूक होते.
MPSC Maharashtra Forest Service Examination
परीक्षेचे टप्पे
पूर्वपरीक्षा- १०० गुण
मुख्य परीक्षा- ४०० गुण
मुलाखत- ५० गुण
परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता –
वनस्पतीशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अॅॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपकी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे. विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारात विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पूर्व परीक्षा
- पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी चाळणी परीक्षा असते.
- याकरता पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषेइतके अथवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक असते.
- पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी गृहीत धरले जात नाहीत.
अभ्यासक्रम :
- मराठी भाषा
- इंग्रजी भाषा
- जागतिक, भारतातील चालू घडामोडी.
- बुद्धिमत्ता आणि अंकगणित.
Question papers with Answer Key
- महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2017 – पेपर 1 उत्तरतालिका
- महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2017 – पेपर 2 उत्तरतालिका
अ. क्र. | पेपर | डाउनलोड |
---|---|---|
०१. | महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा -२०१६ | डाउनलोड |
०२. | महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा पेपर -I -२०१६ | डाउनलोड |
०३. | महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा पेपर -II -२०१६ | डाउनलोड |
Syllabus
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा अभ्यासक्रम | डाउनलोड |
Cut-Offs
2019


Books for MPSC Forest Services Exams
List of books for MPSC Forest Services Exams (Prelims & Mains)
महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा संदर्भ पुस्तके:–
संदर्भ साहित्य सूची
१) मराठी भाषा-
* सुगम मराठी व्याकरण- मो. रा. वािळबे
* मराठी व्याकरण- बाळासाहेब शिंदे
* संपूर्ण मराठी- के सागर पब्लिकेशन२) इंग्रजी भाषा-
* English Grammer- Wern & Martin
* English Grammer- Pal & Suri
* संपूर्ण इंग्रजी- के सागर पब्लिकेशन३) बुद्धिमत्ता व अंकगणित-
* बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित- आठवी, नववी, दहावी.
* एमटीएसची पुस्तके.
आर. एस. अगरवाल यांची पुस्तके४) चालू घडामोडी-
योजना, लोकराज्य मासिके तसेच द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता,मटा,सकाळ व दिव्य मराठी ही वृत्तपत्रे५) कृषी विषयक आकडेवारीसाठी आर्थिक पाहणी अहवाल पहावा#महाराष्ट्र वनसेवा मुख्यपरीक्षा संदर्भ पुस्तके:-
संदर्भसूची
* पेपर १- इतिहास-
– राज्य परीक्षा मंडळाची पाचवी, आठवी आणि अकरावीची पुस्तके,
– आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर व बेल्हेकर,
– महाराष्ट्राचा इतिहास- कठारे, गाठाळ,
– भूगोल- राज्य परीक्षा मंडळाची सहावी ते बारावीची पुस्तके,
– जिओग्राफी थ्रू मॅप- के. सिद्धार्थ,
– महाराष्ट्राचा भूगोल- सवदी, खतीब.
– राज्यशास्त्र- इंडीयन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत,
– राज्य परीक्षा मंडळाची अकरावी-बारावीची पुस्तके.
– अर्थशास्त्र – इंडियन इकोनॉमी- रमेश सिंग,
– भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल.* पेपर २-
१. सामान्य विज्ञान (जनरल सायन्स) :
– एनसीईआरटीची आठवी ते दहावीची पुस्तके.
– राज्य परीक्षा मंडळाची आठवी ते दहावीची पुस्तके.
– समग्र सामान्य विज्ञान- नवनाथ जाधव (के. सागर प्रकाशन)२. निसर्ग संवर्धन
– ल्युसेंट जनरल स्टडी ,
ए.बी सवदी यांची पुस्तके,
– शंकर आयएएस (एन्व्हायरॉन्मेन्ट),
– ई. बरुचा, आयसीएसई (नववी आणि दहावीचे पर्यावरण विषयाचे पुस्तक.), – — फोरेस्ट्री- अँटोनी राज अॅण्ड लाल,
– इंडियन फॉरेस्ट्री- मणिकंदन अॅण्ड प्रभू,
– प्रिन्सिपल्स ऑफ अॅग्रोनॉमी- रेड्डी,
– कृषीविषयक- के. सागर,
– महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा- के. सागर.
MPSC Forest Educational Qualification:-
Graduation from recognised university in one of the following stream and must have knowledge of Marathi language.
Degree Stream:
- Botany
- Chemistry
- Forestry
- Geology
- Mathematics
- Physics
- Statistics
- Zoology
- Horticulture or Agriculture
- Engineering
- Animal Husbandry and Veterinary
- Any Science Degree