महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

महाराष्ट्रातील अष्टविनायक

calendar_today update person लेखक: soni soni verified MPSC Today अधिकृत लेख
महाराष्ट्रातील अष्टविनायक
महाराष्ट्रातील अष्टविनायक

महाराष्ट्रातील अष्टविनायक

श्री. मोरेश्वर – मोरगाव 
श्री. सिध्दीविनायक – सिध्दटेक
श्री. बल्लाळेश्वर – पाली 
श्री. वरदविनायक –महड 
श्री. चिंतामणी – थेऊर
श्री गिरिजात्मज –लेण्याद्री
श्री. विघ्नेश्वर – ओझर 
श्री. महागणपती –  रांजणगाव

महाराष्ट्रातील अन्य गणेश स्थळे

१.रत्नागिरीहेदवी, दशभुज, गणपतीपुळे
२.ठाणेटिटवाळा
३.पुणे चिंचवड
४.जळगावपद्मालय
५.जालना राजूर 
६.कोल्हापूर बिनखांबी गणपती मंदीर
७.सातारा वाई
८.नागपूर रामटेक, अदासा, नागपूर
९.भंडारा पौनी, मेंढा
१०.चंद्रपूर चंद्रपूर 
११.वर्धा केळझर 
१२.यवतमाळ कळंब 

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →