महराष्ट्राला समुद्रकिनारपट्टीला समांतर तब्बल ८४० किमी लांबीची डोंगररांग लाभली आहे. भौगोलिक दृष्ठ्या ही रांग म्हणजेच सह्याद्री घाट किंवा पश्चिम घाट, जो दख्खनच्या पठाराला कोकण किनारपट्टीपासून वेगळा करतो. येथे आपण महाराष्ट्रातील काही उंच पर्वत शिखरे अभ्यासणार आहोत.

 नावमहाराष्ट्रातील क्रमांकऊंची (मीटरमध्ये)पर्वतरांगजिल्हामहत्त्व
कळसुबाईपहिला १,६४६ मीटर कळसुबाई रांगाअहमदनगर/नाशिकमहाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर
 साल्हेरदूसरा१,५६७ मीटर सेलबरी रांगानाशिकसह्याद्री रांगांमधील उंच किल्ला
धोडपतीसरा१,४७२ मीटरसातमाळा पर्वतरांगानाशिकनाशिकमधील दूसरे उंच शिखर
 तारामतीचौथा १,४३१ मीटरमाळशेज पर्वतरांगाअहमदनगरहरीशचंद्रगड मधील एक शिखर
तोरणापाचवा १,४०३ मीटरसह्याद्री पर्वतरांगपुणेशिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड 
पुरंदरसहावा १,३८७ मीटरसह्याद्री पर्वतरांगपुणेसंभाजी राज्यांचे जन्मस्थान
मांगी-तुंगीसातवा १,३३१ मीटरसेलबरी पर्वतरांगनाशिकजुळी शिखरे
राजगडआठवा १,३१८ मीटरसह्याद्री पर्वतरांगपुणेमुरुमदेव म्हणून आधी ओळखले जायचे आणि मराठ्यांची राजधानी पहिली (२६ वर्षे)
सिंहगडनऊवा१,३१२ मीटरसह्याद्री पर्वतरांगपुणेसिंहगडची लढाई
रतनगढदहावा १,२९७ मीटरमाळशेज पर्वतरांगअहमदनगरअहमदनगर जिल्ह्यातील दूसरे उंच शिखर 
ब्रम्हगिरीअकरावा १,२९५ मीटरत्रयंबकेश्वर पर्वतरांगनाशिकगोदवरीचे उगमस्थान त्र्यंबकच्या शेजारी असणारे शिखर
अंजनेरीबारवा१,२८० मीटर त्र्यंबकेश्वर पर्वतरांग नाशिक प्रभु हनुमंताचे जन्मस्थान, म्हणून ह्या शिखराला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले
सप्तश्रृंगीतेरावा १,२६४ मीटर सातमाळा पर्वतरांग नाशिक हिंदू देवस्थान 
प्रतापगडचौदावा १,०८० मीटर सह्याद्री पर्वतरांगसातारा प्रतापगडची लढाई आणि प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळ
रायगडपंधरवा ८२० मीटर सह्याद्री पर्वतरांगरायगड मराठा साम्राज्याची राजधानी शिवराज्याभिषेक

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.