आजच्या या पोस्टमध्ये, इतिहास विषयाचे विनामूल्य चाचणी परीक्षा दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

 

Results

#1. खालील पैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घटस जोडते?

#2. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ……… या प्राणी वर्गत मोडते?

#3. जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानावी शरिरातील कोणत्या पेशी हिस्टमाईन हे रसायन सर्वतात?

#4. 1950-1980 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थएच्या वृद्धी दर होता?

#5. भारतीय राज्यघटनेतील तरतुदिनुसार कोणतेही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक (Minority) म्हणून घोषित केला जातो?

#6. ई. स. 1911 मधे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा- याने केली?

#7. आयतक या कामगार संगटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित होता?

#8. जास्तीत जास्त कीती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यासभा स्वतः कडे ठेवू शकते?

#9. 2011 च्या जंगणनेनुसार नंदुरबार जिल्यात किती % लोकसंख्य साक्षर आहे?

#10. अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशच्या अध्यस्थनी होते?

#11. नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होतिकी, वैधानिक तरळता प्रमाण (SLR) मध्ये 38.5% वरून करवी?

#12. धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकयांनी 1906 मधे जयंती साजरी केली?

#13. 15 आगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत भाग विभाग (कलमे) आणी परिशिष्ट होती?

#14. लु” कोरडे आणि धुलीचे वारे भारताच्या भागातून वाहणारे महिने कोणते?

Previous
Finish

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.