Mumbai Map: मुंबई शहर जिल्हा हा कोकण विभागातील एक जिल्हा आहे. शहराच्या क्षेत्रास "बेट शहर" किंवा दक्षिण मुंबई किंवा जुने मुंबई असे म्हणतात. हे दक्षिणेस कुलाब्यापासून उत्तरेस माहीम व सायन पर्यंत आहे.
Mumbai Map: मुंबई शहर जिल्हा हा कोकण विभागातील एक जिल्हा आहे. शहराच्या क्षेत्रास "बेट शहर" किंवा दक्षिण मुंबई किंवा जुने मुंबई असे म्हणतात. हे दक्षिणेस कुलाब्यापासून उत्तरेस माहीम व सायन पर्यंत आहे.

मुंबई शहर जिल्हा हा कोकण विभागातील एक जिल्हा आहे. शहराच्या क्षेत्रास “बेट शहर” किंवा दक्षिण मुंबई किंवा जुने मुंबई असे म्हणतात. हे दक्षिणेस कुलाब्यापासून उत्तरेस माहीम व सायन पर्यंत आहे.

1995 में नगर का पुनर्नामकरण मुंबई के रूप में हुआ।

मुंबईचा इतिहास पंधराव्या शतकापासून ज्ञात आहे. तेव्हा बहमनी सुलतानांच्या आधिपत्याखाली असलेला हा प्रदेश गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने जिंकून घेतला. त्याच्या वंशजांनी पुढे हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हवाली केला.

विभाग कोकण विभाग 
नाव बेटांचे शहर 
क्षेत्र 157 km²
भाषा मराठी 
पिनकोड  400001
दूरध्वनी कोड  022 
आर टी ओ कोड MH-01,
प्रमुख नद्या मिठी नदी, दहिसर नदी, ओशिवारा नदी, पोईसार नदी, तानसा नदी 
प्रमुख खाडी मालाड खाडी, मनोरी खाडी, माहीम खाडी , गोराई खाडी 
पर्यटन स्थळे सिद्धिविनायक मंदिर महालक्ष्मी मंदिर
हाजी अली दर्गा

गेट वे ऑफ इंडिया

एशियाटिक लायब्ररी
राजाबाई घड्याळ टॉवर
माउंट मेरी चर्च

बाणगंगा टँक

वेबसाईट mumbaicity.gov.in