स्मार्ट सिटी योजना
स्मार्ट सिटी योजना

स्मार्ट सिटी योजना

सुरुवात:-

25 june 2015 रोजी शहरांचा विकास करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी शहर योजनेचा शुभारंभ करण्यात आला

घोषवाक्य:-

 असे शहरचे नागरिकांच्या गरजेपेक्षा दोन पाऊल पुढे असेल

स्मार्ट सिटी योजनेचा उद्देश

 1. शहरी जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे
 2. स्वच्छ पर्यावरण सोयी उपलब्ध करणे
 3. वाहतूक व्यवस्था आधुनिक बनविणे
 4. शहरातील झोपडपट्टी हटविणे
 5. स्थानिक भागाचा विकास आणि तांत्रिक दृष्ट्या समर्थ बनवणे बरोबर जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे

केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत शहरांचा विकास हे लक्षात ठेवून योजना तयार करण्यात आली आहे.

काय आहे Smart City Mission

या योजनेचा 100 शहरांचा समावेश करण्यात आला.

त्याचा कालावधी पाच वर्षांचा 2015 -16 ते 2019- 20 असेल.

पाच वर्षे पूर्ण झाल्यावर मंत्रालयामार्फत मूल्यांकन केले जाईल तेव्हा ठरविण्यात येईल की ही योजना कोणकोणत्या ठिकाणी सुरू करावयाची.

100 स्मार्ट शहरांची एकूण संख्या एक समान निकषाच्या आधारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वाटप करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी योजनेचा लाभ

देशातील महानगरांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा मिळाल्याने तांत्रिक किंवा जेव्हा विज्ञान मिळाल्याने महानगरातील विद्यार्थी सामान्य शहरी व्यक्तीच्या तुलनेत स्मार्ट असतात अशी स्मार्ट सिटी प्रत्येक भागात असणे सर्वांसाठी लाभदायक ठरेल.

छोट्या छोट्या गावांचा विकास खूप मंद गतीने होतो त्यामध्ये स्मार्ट शहराची कल्पना राबविल्यास अशा गावांचा विकास होण्यास मदत मिळेल.

स्मार्ट शहरात बाहेरील कंपनी स्थापन झाल्यास रोजगार उपलब्ध होऊन गरिबी नियंत्रणात येईल.

नगर रचना आणि विकासाचे मूर्त स्वरूप देण्यासाठी उत्तम नागरी सुविधा व नागरी सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत

प्रत्येक राज्यामध्ये स्मार्ट सिटी शहर असेल

स्मार्ट सिटी चे कार्य दोन टप्प्यात असेल

नवीन स्मार्ट सिटी निर्माण

जुन्या शहरांची पुनर्बांधणी करण

ज्या शहरांमध्ये एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आहे अशा शहर स्मार्ट सिटी बनविले जाईलज्या शहरास स्मार्ट सिटी बनवायचे आह ज्यामध्ये महानगर पालिका विजेची व्यवस्था  व पाण्याच्या व्यवस्थेमध्ये बरोबर वाहतूक व्यवस्था करणे गरजेचे आहे त्याच बरोबर IT वापरातील शहर असावे.

या योजनेत 100 शहरांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेशातील करण्यात आली आहे.

पहिल्या वर्षी यातून 20 शहरांची  निवड करण्यात आली आहे

स्मार्ट सर यांचे विश्लेषण हे योजना सुरू झाल्यापासून दोन वर्षांनी केले जाईल

स्मार्ट शहर योजनेची कार्यवाही केंद्रीय योजना म्हणून केली जाईल आणि केंद्र सरकार द्वारे या योजनेसाठी पाच वर्षांमध्ये 48000 कोटी रुपये थोडक्यात सरासरी शंभर कोटी रुपये प्रति शहर  प्रतिवर्ष वित्तीय सहायता देण्यात येईल

स्मार्ट सिटी योजनेतील सुविधा

24 तास वीज आणि पाणीपुरवठा उपलब्ध असणे

शहरामध्ये योग्य वाहतूक सुविधा असणे

रस्त्यांची योग्य वर्गीकरण करणे ज्या अंतर्गत फुटपाथवर वाहनतळ योग्य हायटेक वाहतूक असणे सार्वजनिक  प्रकारे बनविण्यात येतील

हायटेक वाहतूक असणे सार्वजनिक वाहतूक सुयोग्य असणेशहरांमध्ये हिरवळ निर्माण करणे

चार एक योजनेसारखी वाढविण्यात आलेले असावे

संपूर्ण देशात वाय-फाय सिग्नल असणे

शहरांमध्ये स्मार्ट पोलीस स्टेशन असेल

स्मार्ट सिटी योजनेचा निधी

स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांसाठी एकूण 48 हजार कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले आहेत यातून प्रत्येक शहराला शंभर कोटी रुपये दर वर्षी उपलब्ध होतील

राज्य सरकार वर केंद्र सरकार प्रमाणे आठ हजार कोटी रुपये मंजूर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे स्मार्ट सिटी योजना सुरू करते वेळी आणखी दोन योजना सुरू करण्यात आल्या.

 • अमृत योजना
 • प्रधानमंत्री आवास योजना

Smart city योजनेअंतर्गत सर्वाधिक शाळांची संख्या उत्तर प्रदेश तेरा राज्यातील आहे

स्मार्ट शहर योजनेत समाविष्ट महाराष्ट्रातील शहरे

 1. नवी मुंबई
 2. मुंबई
 3. सोलापूर
 4. नाशिक
 5. नागपूर
 6. ठाणे
 7. पुणे
 8. औरंगाबाद
 9. अमरावती
 10. कल्याण डोंबिवली

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.