National Food Security Act (NFSA)
National Food Security Act (NFSA)

राष्ट्रीय खाद्यान्न सुरक्षा योजना 5 जुलै 2013 पासून लागू करण्यात आली

NFSS ही योजना दोन राज्ये हरियाणा उत्तराखंड आणि एक केंद्रशासित प्रदेश दिल्लीमध्ये प्रथम सुरू करण्यात आले

NFSS अंतर्गत सबके लिये भोजन हे लक्ष ठेवण्यात आले

NFSS अंतर्गत प्रत्येक व्यक्तीस पाच किलो खाद्य सार्वजनिक वितरण प्रणालीच्या दुकानातून मिळेल

NFSS योजनेसाठी खाद्यान्न केंद्र सरकार मार्फत पुरविले जाईल

NFSS योजना राज्य सरकारमार्फत कार्यरत केली जाईल जर राज्य सरकार एखाद्या कुटुंबाच्या योजनेचा लाभ देऊ शकले नाही तर अशा कुटुंबास विशेष भत्ता देण्यात येईल

NFSS योजनेअंतर्गत गहू एक रुपये प्रति किलो किलो तांदूळ दोन रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करण्यात येईल

विशिष्ट कालावधीनंतर योजना आधार कार्ड ची जोडली जाईल

NFSS या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 75% व शहरी भागातील 50% एकूण 66.6% कुटुंबे या योजनेअंतर्गत लाभार्थी होतील

पिण्याच्या पाण्याच्या सुविधेची उपलब्धता 2011 च्या जनगणनेनुसार

सन 2011 च्या जनगणनेनुसार पिण्याच्या पाण्याचा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख स्त्रोत नळाचे पाणी ( 67. 9%), विहीर (14.4%),  हातपंप (9.9%), कूपनलिका (5.7%) हे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत नळ नसणाऱ्या कुटुंबाचे प्रमाण नागरी भागात 89. 1% व ग्रामीण भागात 50.2 % शेते पिण्याचा पाण्याचा मुख्य स्त्रोत असणाऱ्या कुटुंबांची सर्वात कमी प्रमाण नोंदवत (175.5%) व गडचिरोली (19.5%) जिल्ह्यात आढळते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.