महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे
महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे
टोपण नावजिल्हा
सात बेटांचे शहरमुंबई
52 दरवाज्याचे शहरऔरंगाबाद
भारताचे प्रवेशव्दारमुंबई
तांदुळाचे कोठाररायगड
ज्वारीचे कोठारसोलापूर
कापसाचा जिल्हायवतमाळ
साखर कारखान्याचा जिल्हाअहमदनगर
द्राक्ष्यांचा जिल्हानाशिक
मुंबईचा गवळीवाडा/परसबागनाशिक
कुस्तीगिरांचा जिल्हाकोल्हापूर
संत्र्याचा जिल्हानागपूर
केळीच्या बागांचा जिल्हाजळगाव
सोलापूरी चादरीचा जिल्हासोलापूर
गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हाकोल्हापूर
मिठागरांचा जिल्हारायगड
शूरविरांचा जिल्हासातारा
संस्कृत कवीचा जिल्हानादेंड
समाज सेवकाचा जिल्हारत्नागिरी
गळीत धान्यांचा जिल्हाधुळे
ऊस कामगारांचा जिल्हाबीड
तीळाचा जिल्हाधुळे
हळदीचा जिल्हासांगली
दुधा तुपाचा जिल्हाधुळे
शिक्षणाचे माहेरघरपुणे
आदिवासींचा जिल्हानंदुरबार
गोंड राजाचा जिल्हाचंद्रपूर
विहिरींचा जिल्हाअहमदनगर
महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.