भारतीय शहरांची टोपणनावे

#टोपणनावशहर
१. गोल्डन (सुवर्ण) सिटी अमृतसर
२. भारताचे मैनचेस्टर अहमदाबाद
३. सात बेटांचे शहरमुंबई
४. स्पेस सिटी बँगलोर
५.भारताचे बगीचा (गार्डन) शहर बँगलोर
६. भारताची सिलिकॉन वैली बँगलोर
७. भारताचे इलेक्ट्रॉनिक शहरबँगलोर
८. अरबी समुद्राची राणीकोचीन
९. गुलाबी शहरजयपुर
१०. भारताचे प्रवेशद्वार मुंबई
११. ट्विन सिटीहैद्राबाद, सिकंदराबाद
१२. सणांचे शहरमदुरई
१३. दख्खनची राणी पुणे
१४. इमारतींचे शहर कोलकाता
१५. दक्षिण गंगा गोदावरी
१६. दक्षिणेकडील मैनचेस्टर  कोयम्बटूर
१७. सोयाबीनचा प्रदेश  मध्य प्रदेश
१८. नवाबांचे शहरलखनऊ
१९. पूर्वेकडील वेनिस  कोचीन
२०. बंगालचे अश्रू दामोदर नदी
२१. बिहारचे अश्रू  कोसी नदी
२२. निळा पर्वत नीलगिरी
२३. पर्वतांची राणी मसूरी (उत्तराखंड)
२४. पवित्र नदी गंगा
२५. भारताचे हॉलीवुड मुंबई
२६. किल्ल्यांचे शहरकोलकाता
२७. पाच नद्यांचे राज्य पंजाब
२८. तलावांचे शहरश्रीनगर
२९. भारताचे पोलादी शहरजमशेदपुर (टाटानगर)
३०. मंदिरांचे शहरवाराणसी
३१. उत्तरेकडील मैनचेस्टर कानपूर
३२. भारताचे स्वर्गजम्मू आणि काश्मीर
३३. मसाल्यांचे राज्यकेरळ
३४. भारताचे स्विट्ज़रलैंडकाश्मीर
३५. भारताचे बॉस्टनअहमदाबाद
भारतीय शहरांची टोपणनावे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.