One-liner Question & Answer
One-liner Question & Answer
  1. कॉम्प्युटरची क्षमता कशावर अवलंबून असते ? मेमरी 
  1. भारतातील कोणत्या ठिकाणी संपूर्ण भाटिया बनावटीची अणुभट्टी आहे ? कल्पक्कम 
  1. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते ? तारापूर 
  1. विजेचा ब्लब प्रकाशमान का होतो ?     टंगस्टन तार व  पोकळीमुळे  
  1. विजेच्या दिव्यांची फिलॅमेंट कशाची बनविलेली असते ? टंगस्टन धातूची 
  1. इलेक्ट्रिक इस्त्रीतील तापविणारा घटक कोणता ? नायक्रोम 
  1. विजेच्या फ्युजची तार कशापासून बनविलेली असते ? शिशाचे संमिश्र 
  1. न्यूट्रान वरील प्रभार कोणता असतो ? प्रभाररहित 
  1. विद्युत वाहकात काय असतात ? प्रचंड संख्येने मुक्त इलेक्ट्रॉन   
  1. बॅटरी चार्ज करीत असताना संचित ऊर्जा कोणत्या स्वरूपात असते? रासायनिक 
  1. अवकाशयानात वापरतात असा विद्युत घट  ? सौर घट 
  1. एबोनाईट काय आहे ? कठीण केलेले रबर 
  1. केसाळ कातड्यावर एबोनाईटची कांडी घसरल्यामुळे कोणता विद्युत प्रभार निर्माण होतो ?     ऋण 
  1. काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्याने काचकांडीवर कोणता वियुत प्रभार निर्माण होतो ?  धन 
  1. घर्षणामुळे पदार्थास मिळणारी ऊर्जा विद्युत असते. तिला काय म्हणतात ? गतिज ऊर्जा 
  1. हे संमिश्र चुंबक तयार कण्यासाठी वापरतात ? अल्किनो 
  1. चुंबकाचे चुंबकत्व ज्या तापमानानंतर नष्ट होते त्यास काय म्हणतात ? क्युरी बिंदू 
  1. लोहचुंबकीय क्षेत्र मोजण्याचे उपकरणाचे नाव काय आहे ? मैग्नॉमीटर 
  1. अँगस्ट्रॉन्ग काय मोजण्याचे एकक आहे ? प्रकाशलहरींची लांबी 
  1. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? फोटोमीटर 
  1. शास्त्रज्ञांच्या मतानुसार सूर्याचे वय अंदाजे किती वर्षे आहे ? ५ अब्ज वर्ष 
  1. टेलिस्कोप चा उपयोग कशासाठी करतात ? दूर अंतरावरील वस्तू पाहण्यासाठी  
  1. भूकंपाचे मापन करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? सिस्मोग्राफ 
  1. चष्मे बनविणाऱ्यांच्या संकेतानुसार बहिर्वक्र भिंगाची शक्ती व अंतवक्र भिंगाची शक्ती कोणती असते ?

 (बहिर्वक्र) धन, (अंतर्वक्र) ऋण 

  1. गुळगुळीत दाढी करण्यासाठी कोणत्या आरशाचा उपयोग करतात ? अंतर्गोल 
  1. जवाडचे दिसत नसल्यास कोणता भिंग वापरतात ? अंतर्गोल 
  1. निकट दृष्टिदोषावर कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात ? अंतर्वक्र 
  1. घडयाल दुरुस्त करणारा कोणते भिंग वापरतात ? बहिर्गोल 
  1. निकट दृष्टिदोषामध्ये नेत्रगोल वाजवीपेक्षा कसा असतो ? लांबट 
  1. नेत्र गोलाचा ब्यास किती सेंटीमीटर असतो ? २. ५ सें . मी
  1. निर्दोष डोळ्यांसाठी सुस्पष्ट लघुत्तम अंतर किती असते ? २५ सें . मी . 
  1. मृगजड कशाचे उदाहरण आहे ? प्रकाशाचे अंतर्गत परावर्तन 
  1. पाण्यात टाकलेली काठी कशामुळे तिरपी दिसते ? वक्रीभवनामुळे 
  1. १ मीटर अंतरावरील पडदा ४ मीटर अंतरावर नेल्यास प्रकाशाचे दीपन किती पट होते ?  १/१६ पट 
  2. एक प्रकाशवर्ष म्हणजे किती किलोमीटर ? ९. ६*१०१२ कि . मी . 
  1. उदगमच्या प्रकाश देण्याच्या क्षमतेस काय म्हणतात ? अनुदिप्त तीव्रता 
  1. आकाश निळे का दिसते ? प्रकाशाच्या विलग होण्यामुळे 
  1. हिरव्या काचेतुन लाल गुलाब बघितल्यास त्याचा रंग कसा दिसेल ?   काळा 
  1. सकाळी व संध्याकाळी सूर्य तांबडा का दिसतो ? सूर्याच्या अपस्करणामुळे
  1. रमण इफेक्टचा वापर कोणत्या शाखेत करण्यात येतो ? प्रकाश
  1. इंद्रधनुशातील सातही रंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल ? पांढऱ्या रंगाचा 
  1. प्रकाशाचा वेग दर सेकंदास किती किमी आहे ? २,९६,६०० किमी. 
  1. सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यास किती अवधी लागतो ? आठ मिनिटे वीस सेकंड 
  1. एका वर्षात प्रकाश जे अंतर चालतो त्याला काय म्हणतात ? एक प्रकाशवर्ष
  1. सूर्य किरण लंबरूप असतील तर प्रकाशाची तीव्रता कशी असते ? अधिक 
  1. आकाशातील ज्या वस्तू सूर्यप्रकाश परावर्तित करतात त्यांना काय म्हणतात ? ग्रह 
  1. पाण्याखालील ध्वनीची आंदोनलने मापनारे यंत्र कोणते ? मायक्रोफोन 
  1. रेडिओ लहरींचे मापन कशाने करतात ? गेगर काउंटरने 
  1. डेसिबल हि संज्ञा कशाशी निगडित आहे ? ध्वनीची तीव्रता 
  1. ध्वनीची गती सर्वाधिक कष्ट असते ? लोखंडात 
  1. प्रतिध्वनी ऐकू येण्यास किमान किती अंतर असावे लागते ? पंचावन्न फूट 
  1. ध्वनीची हवेतील चाल ? ३४० मी. /से. 
  1. ध्वनीचे वहन कशातून होत नाही ? निर्वात पोकडीतून 
  1. ध्वनिलहरींचा वेग कोणत्या माध्यमात अधिक असतो ? हवेत 
  1. सूर्याची उष्णता पृथ्वीवर कशामुळे मिळते ? उत्सर्जन (रेडिएशन)
  1. हिमनगाचा किती भाग पाण्यावर तरंगतो ? १/१०
  1. लाकूड उष्णतेचे काय आहे ? मंदवाहक 
  1. पर्वतशिखरावर उत्कलन बिंदूवर काय परिणाम होतो ? कमी होतो 
  1. अल्कोहोलचा गोठणबिंदू किती असतो ? ११७C एवढा 
  1. पाणी गोठते तेव्हा पाण्याच्या घनफळात कोणता बदल होतो ? वाढते 
  1. १००C = २१२F
  1. निरपेक्ष शून्य म्हणजे किती अंश सेल्सियस असतात ? २७३C
  1. भूकंपाचे मापन करण्यासाठी कोणती मापनपद्धती वापरतात ? रिश्टर स्केल 
  1. सेंटीग्रेड व फैरणहिट हि तापमापके कोणत्या तापमानाला सामान असतात ? ४० अंश 
  1. फिशप्लेटचे कार्य काय असते ? दोन रुळामधील अंतर कायम ठेवणे
  1. कॅलरी हे कशाचे एकक आहे ? उष्णतेचे 
  1. विमानाच्या इंजिनात कोणत्या इंधनाचा वापर करतात ? एव्हिएशन पेट्रोल
  1. जेट इंजिनचे काम न्यूटनच्या कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे ? तिसरा 
  1. किती पावलांचा एक नॉटिकल मैल होतो ? ६०८० पावलांचा 
  1. समुद्रावरील अंतर मोजण्याचे एकक कोणते ? नॉट 
  1. शुद्ध सोने किती कॅरेटचे असते ? २४ कॅरेटचे 
  1. पाच किलो म्हणजे किती पौंड असते अकरा 
  1. एक हेक्टर बरोबर किती एकर असते ? २. ५ एकर
  1. कार्याचे एकक आहे ? न्यूटन मीटर 
  1. पदार्थावर क्रिया करणाऱ्या गुरुत्वीय बाळाला त्या पदार्थाचे म्हणतात ? वजन 
  1. उष्णता दिल्यास द्रव्याचे आकारमान …. वाढते 
  1. पुस्तक जेव्हा डेस्कवरून उचलले जाते तेव्हा ते कोणती ऊर्जा प्राप्त करते ? गतिज ऊर्जा 
  1. अणुबॉम्बचा स्फोट होतो त्यावेळी मुक्त होणारी ऊर्जा कोणती ? गतिज ऊर्जा 
  1. नदीच्या वाहत्या पाण्यात …… असते ? गतिज ऊर्जा 
  1. पदार्थातील स्थितिज ऊर्जा ……. यावर अवलंबून असते ? त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर
  1. कार्य करण्याची क्षमता म्हणजे ……. होय ? ऊर्जा 
  1. पाण्याचे कठिणत्व कोणत्या क्षारामुळे असते ? केल्शियम व मॅग्नेशियम सल्फेट 
  1. कोणताही पदार्थ आपणहून आपली स्तिथी बदलू शकत नाही, या प्रवृत्तीस काय म्हणतात ?  जडत्व 
  1. पदार्थाला द्रव्यात पूर्णपणे बुडविले असता तो आपल्या ……. द्रव्य विस्थापित करतो ? वस्तुमानाएवढा
  1. उंच ठिकाणी वातावरणाचा …….. असल्याने अन्न शिजण्यास वेळ लागतो ? हवेचा दाब कमी असल्यामुळे
  1. पोलाद हे पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माचे उदाहरण आहे ? कठीणपणा 
  1. तप्त काचेची वस्तू एकदम थंड केल्यास काय होते ? ठिसूळ बनते 
  1. पदार्थाच्या ज्या गुणधर्मामुळे त्याची बारीक तर काढता येते अशा गुणधर्मास काय म्हणतात ? तन्यता 
  1. ज्या गुणधर्मामुळे पदार्थाचे पातळ पत्र्यात रूपांतर करता येते अशा धातूतील गुणधर्मास काय म्हणतात ?  

           वर्धनीयता 

  1. रबराच्या अंगी कोणता गुणधर्म असतो ? प्रत्यावस्था 
  1. सर्वात जास्त लवचिकता कशात असते ? पोलाद 
  1. काच हि लोलखंडापेक्षा …….. आहे ? ठिसूळ 
  1. घुसळल्यावर साय दुधापासून कोणत्या फोर्समुळे वेगळी होते ? सेंट्रीफ्युन्गल 
  1. पाण्याची सर्वात जास्त घनता किती डिग्री सेंटीग्रेडला असते ? शून्य डिग्री सें.
  1. समुद्राची खोली कशाच्या साहाय्याने मोजतात ? फेदम मीटरच्या साहाय्याने
  1. एका पदार्थाचे पर्वतावर वजन केल्यास ते त्याच्या पृथ्वीवरील वजनापेक्षा ….. भरेल ? कमी 
  1. एखाद्या वस्तूचे वजन ध्रुवावर किती असते ? अधिक 
  2. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे ?     १/६
  1. पृथ्वीवरील भिन्न ठिकाणी भिन्न उंचीवर वस्तुमान न बदलता …… बदलते ? वजन 
  1. …… म्हणजे पदार्थावर क्रिया करणारे गुरुत्वीय बल, कि जे बल अंतराच्या व्यस्त प्रमाणात व 

 वस्तुमानाच्या सम प्रमाणात असते.        वजन 

  1. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ? यकृत ग्रंथी 
  1. ……. म्हणजे पदार्थातील द्रव संचय होय ? वस्तुमान 
  1. पदार्थाचे वस्तुमान हे कोठेही …… राहते. कायम 
  1. विश्वातील सर्व पदार्थ एकमेकांना आपल्याकडे एका प्रेनेने आकर्षित करून घेतात. त्याला …… 

                 म्हणतात. गुरूत्वाकर्षण 

  1. एकक काळात विशिष्ट दिशेने आक्रमिलेले अंतर म्हणजे …… होय. वेग 
  1. क्युसेकने कोणती बाब मोजता येते ? पाण्याचा प्रवाह 
  1. जी घटना ठराविक कालांतराने पुन्हा पुन्हा घडत असते तिला …… असे म्हणतात.  पुनरावर्ती घटना 
  1. दुधाचे सापेक्ष घनत्व कशाने मोजतात ? (दुधाची शुद्धता) लॅकटोमीटरने 
  1. लांबी * रुंदी * उंची = म्हणजे काय ? आकारमान होय 
  1. मेट्रोलॉजी कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे ? हवामानाचा 
  1. आर्मस्ट्राँग म्हणजे एक मिलिमीटरचा किती भाग असतो ? एक सह्स्त्रांश 
  1. दूध नासने हि कोणती प्रक्रिया आहे ? जीवरासायनिक 
  1. वातावरणातील दाब मोजण्याचे साधन कोणते ? बेरोमीटर 
  1. वातावरण्याचे दाबात होणारे बदल मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? बेरोग्राफ 
  1. द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी कशाचा वापर करतात ? हायड्रोमीटर 

खगोलशास्त्रातील ताऱ्यांचे अंतर कशात  मोजतात ? प्रकाश वर्ष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.