1942 चे cripp’s Mission
1942 चे cripp’s Mission

भारतीयांनी दिलेले राजीनामे सरकारशी केलेले विद्रोह या करीता standford cripp’s या कॅबिनेट मंत्र्याला भारतात पाठविले. 

Cripp’s ने युद्धसमाप्ती नंतर भारतीयांना आपली संविधान सभेद्वारे निर्मिती संविधान याची घोषणा केली.

त्याच बरोबर हे संविधान प्रत्येकास आपल्या ईच्छेनुसार मान्य अथवा अमान्य करण्याचा अधिकार ही असेल.

मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीमूळे तर काँग्रेसने संपूर्ण देशाचे छोट्या – छोट्या प्रांतामध्ये विभाजन होईल यामुळे हा प्रस्ताव फेटाळला.

 2003 – OBC आयोग,

1951 – SC आयोग,

1993 – SC आयोग

गोलमेज परिषदेचा निकष – म्हणजे 1935 चा भारत सरकार अधिनियम

-RBI ची स्थापना, ब्रह्मदेश वेगला  झाला. 

या प्रस्तावाला गांधीजींनी पुढील तारखेचा चेक तर नेहरूंनी बुडत्या बँकेचा चेक असे म्हटले. 

11 प्रांत – ब्रिटिशांचा हातात होते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.