ऑस्कर पुरस्कार २०१७
ऑस्कर पुरस्कार २०१७

* कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या या भव्यदिव्य ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राही सहभागी झाली होती. जस्टिन टिंबरलेकच्या गाण्याने ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली.

* सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून [मुनलाइट] या चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला. प्रथम तो [ला ला लँड] या चित्रपटाला देण्यात आला होता.

* ऑस्कर पुरस्काराचे यंदाचे ८९ वे वर्ष होते. यंदाच्या पुरस्कारात सर्वाधिक ६ पुरस्कार [ ला ला लँड ] या चित्रपटाला मिळाले तरी सर्वोत्कृष्ट चित्रपट [ मुनलाइट ] या चित्रपटाला मिळाला.

पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपट मूनलाईट
सर्वोत्कृष्ट अभिनेता केसी अॅफ्लेक

 

केसी अॅफ्लेक
केसी अॅफ्लेक
मँचेस्टर माय द सी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एमा स्टोन

एमा स्टोन सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री
एमा स्टोन सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री
ला ला लँड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डॅमियन चॅझेली

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डॅमियन चॅझेली
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – डॅमियन चॅझेली

 

 ला ला लँड
सर्वोत्कृष्ट पटकथा बॅरी जेन्किन्स मूनलाईट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मेहर्शला अली मूनलाईट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री वायोला डेव्हिस फेन्सेस
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण लीनस सँडग्रेन  ला ला लँड
प्रॉडक्शन डिझाईन  ला ला लँड
सर्वोत्कृष्ट गीत  सिटी ऑफ स्टार्स (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट संगीत  जस्टीन हुरवित्झ ला ला लँड
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले  केनिथ लॉनेरगन मॅँचेस्टर बाय द सी
सर्वोत्कृष्ट व्हिज्युएल इफेक्ट्स  –  द जंगलबुक
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड शॉर्टफिल्म  –  पायपर
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचरफिल्म  –  झुटोपिया
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट  –  द सेल्समन (इराण)
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी  –  ओ.जे.: मेड इन अमेरिका
सर्वोत्कृष्ट वेशभूषा  कॉलिन एटवूड फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम
मेकअप आणि केशरचना  –  सुसाईट स्क्वॉड
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग  सलवेन बेलमेर अरायव्हल
सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग  हॅक्सॉ रिज  –
सर्वोत्कृष्ट संकलन जॉन गिल्बर्ट (हॅक्सॉ रिज)  –
सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्टफिल्म  –  सिंग
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी (शॉर्ट सब्जेक्ट)  –  द व्हाईट हेल्मेट्स

 

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *