indian_air_force_rafale राफेल फायटर जेट
indian_air_force_rafale राफेल फायटर जेट

29 जुलै 2020 रोजी, भारत आणि फ्रान्स यांच्यात सप्टेंबर 2016 मध्ये स्वाक्षरी झालेल्या €7.87 अब्ज (रु. 59,000 कोटी) आंतर-सरकारी करार (IGA) नंतर, 36 राफेल लढाऊ विमानांपैकी पहिले पाच, फ्रान्सकडून भारतीय हवाई दलात (IAF) सामील होण्यासाठी सुमारे 8500 किमी अंतर कापल्यानंतर हरियाणातील अंबाला येथे उतरवण्यात आले.

दोन ट्विन सीटर ट्रेनर विमाने आणि तीन सिंगल सीटर लढाऊ विमानांसह पाच विमाने. ही लढाऊ विमाने 13 इंडिया स्पेसिफिक एन्हान्समेंट्स (ISE) सोबत डसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीने तयार केली आहेत.

राफेल फायटर जेट बद्दल तथ्ये

  1. हे 36 हजार फुटांपासून 50 हजार फुटांपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. इतकंच नाही तर ते 1 मिनिटात 50 हजार फुटांवर पोहोचतं.
  2. ते 3700 किमीची श्रेणी व्यापू शकते.
  3. त्याचा वेग ताशी 1920 किलोमीटर आहे.
  4. हे 1312 फूट उंचीच्या अत्यंत लहान धावपट्टीवरून उड्डाण करण्यास सक्षम आहे.
  5. त्याची क्षमता 15,590 गॅलन इंधन वाहून नेण्याची आहे.
  6. राफेल हवेतून हवेत मारक क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.
  7. राफेल एकावेळी 2,000 नॉटिकल मैल पर्यंत उड्डाण करू शकते.
  8. राफेल अमेरिकेच्या F-16 पेक्षा 0.82 फूट उंच आहे.
  9. राफेलची लांबी अमेरिकेच्या F-16 पेक्षा 0.79 फूट जास्त आहे.
  10. त्याच्या पंखांची लांबी 10.90 मीटर, त्याची उंची 5.30 मीटर आणि लांबी 15.30 मीटर आहे.

राफेल फायटर जेट्स – प्रश्नोत्तरे

राफेल फायटर विमानाची वनवमिती कोणत्या देशाने के लेली आहे ?

फ्रान्स

राफेल फायटर बाबत के व्हा हा करार झालेला होता ?

सप्टेंबर 2016

वकती राफेल फायटर बाबतीत करार झालेला होता ?

36

राफेल फायटर खरेदी मध्ये भारत वकतिा देश बनला आहे ?

तिसऱ्या. (प्रथम – इजिप्त, द्वितीय: कतार)

एका राफेल फायटर ची वकिंमत वकती आहे ?

673 कोटी

फ्रान्सने पवहलयािंदा भारताला राफेल विमान के व्हा वदले होते?

ऑक्टोबर 2019

राफेल फायटरचे हिंदी नाव काय आहे?

आंधी / तुफान

राफेल फायटर कोणत्या किंपनीने निर्मीत केले ?

Dassault Aviation (CEO -Eric Trappier , HQ- Paris)

5 राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी कोणत्या हवाई दलाच्या स्थानकावर पोहोचली?

अंबाला एअरफोसस बेस (२९ जुलै)

राफेल फायटर विमानाची मारक क्षमता केवडी आहे ?

3700 किलोमीटर

राफेल फायटर विमानाची वेगाची क्षमता किती आहे ?

2200 किलोमीटर प्रति तास

राफेल विमानाच्या इंधनाची क्षमता किती आहे ?

१७००० किलोग्रॅम

राफेल एक मिनिटामध्ये किती फूट उंचीपर्यंत जाऊ शकतो

६० हजार फूट

राफेल जास्तीत जास्त किती भार उचलून हवे मध्ये उडान घेऊ शकतो?

24500 किलोग्रॅम

राफेल फायटर विमानामध्ये किती इंजिन बसवले गेलेले आहेत ?

दोन इंजीन

कोणकोणत्या देशामध्ये राफेल फायटर चा वापर करण्यात आलेला आहे ?

अफगाणिस्तान, लिबिया, माली, इराक

भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये किती रुपयाचे करार झालेला आहे . राफेल फायटर च्या बाबतीत ?

5९ हजार कोटी

राफेल फायटर च्या रेजिस्ट्रेशन वरती कोणाचं नाव असेल ?

बीरेंदेर सिंह धानोरा

भारतीय हवाई दलाचेपहिले प्रमुख कोण होते ?

एअर चीफ मार्सल अर्जुन सिंह

भारतीय हवाई दलाची स्थापना केव्हा झाली होती ?

8 ऑक्टोबर1932

भारतीय हवाई दल वदिस केव्हा साजरा केला जातो ?

8 ऑक्टोबर (पहिले राफेल फायटर उड्डाण)

पहिले भारतीय रक्षा मंत्री कोण आहेत ज्यांनी राफेल फायटर विमानामध्ये भरारी घेतलेली आहे ?

राजनाथ सिंह (लोकसभा क्षेत्र – लखनऊ, उत्तर प्रदेश)

प्रश्न 23. भारतीयहवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण ?

एअर चीफ मार्सल राकेश कुमार भदौररया

पॅरिस शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?

सीन नदी

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत?

जेनेरल बिपीन रावत

फ्रान्सचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत ?

फ्रांक्रोस लींकोनट

राफेल उडवणारा पहिला भारतीय पायलट कोण आहे?

हिलाल अहमद राथेर

राफेल आकाशात किती तास उडू शकते?

10 तास

राफेल हे कोणत्या पिढीचे विमान मानले जाते.

4.5 पिढी

राफेल कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीने सुसज्ज आहे?

स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्र (SCALP CRUISE MISSILE)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.