सहज योजनेची सुरुवात 30 ऑगस्ट 2015 रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली
सहज योजनेचा उद्देश एलपीजी सिलेंडर ऑनलाईन बुकींग सुविधा उपलब्ध करून देणे
सहज योजनेअंतर्गत online एलपीजी सिलिंडर बुकिंग केल्यानंतर दहा दिवसानंतर गॅस कनेक्शन ग्राहकास उपलब्ध करण्यात येईल यामध्ये गॅस शेगडी रेग्युलेटर सिलेंडरच्या घरपोच उपलब्ध करण्यात येईल
सहज योजनेअंतर्गत उपलब्ध साहित्याचे पेमेंट ग्राहक ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही मार्गांनी करू शकेल
या योजनेअंतर्गत ग्राहक एलपीजी सिलेंडर बुकींग डब्लू डब्लू डॉट माय lpg.in या संकेतस्थळावरून करू शकेल
यासाठी ग्राहकास आपल्या ठिकाणचा पत्ता व ओळखपत्र स्कॅन करून काळाबरोबर डाऊनलोड करणे गरजेचे राहील
सहज योजना प्राथमिक स्वरूपात देशातील 13 शहरांमध्ये
- दिल्ली
- भोपाळ
- अहमदाबाद
- भुवनेश्वर
- बंगळुरू
- चंदीगड
- हैदराबाद
- चेन्नई
- कोलकाता
- लखनऊ
- मुंबई
- पटना
- पुणे
लागू करण्यात आली आहे
सहज योजनेअंतर्गत सारख्याच्या 16.5 कोटी एलपीजी कनेक्शन ची संख्या 2018 डिसेंबर पर्यंत दहा कोटींनी वाढविण्याचे लक्ष्य केंद्र सरकार द्वारे जाहीर करण्यात आले
सहज एलपीजी कनेक्शन योजनेचा लाभ देशभरातील भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी ग्राहक घेऊ शकतील