संसदरत्न पुरस्कार
संसदरत्न पुरस्कार

भारतीय लोकसभेतील “उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या” सदस्यांना सन्मानित करण्यासाठी प्राइम पॉइंट फाऊंडेशन आणि ई-नियतकालिक प्रेससेन्स द्वारे 2010 मध्ये हा एक खाजगी पुरस्कार आहे.

एपीजे अब्दुल कलाम यांनी दिलेल्या सूचनांवर आधारित.

संसद रत्न पुरस्कार
संसद रत्न पुरस्कार
साठी पुरस्कृतशीर्ष प्रदर्शन करने वाले भारतीय लोकसभा सदस्य
च्या सौजन्यानेप्राइम प्वाइंट फाउंडेशन और प्रीसेंस
प्रथम पारितोषिक2010
संसद रत्न पुरस्कार

2022

नवी दिल्लीत 27 मार्च रोजी संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, भाजपाच्या डॉ. हिना गावित यांना संसदरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आले .

सप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा तर, हिना गावीत यांना सलग सहाव्यांदा हा पुरस्कार मिळत आहे.

ससद विशिष्ट रत्न पुरस्कार शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आला आहे.

ससदेत मतदारासंघाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासोबतच अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मतं मांडणाऱ्या सदस्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

पराईम पॉईन्ट फाऊंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती.

दिल्लीमधल्या नव्या महाराष्ट्र सदनामध्ये भारत सरकारचे मुख्य निवडणुक आयुक्त सुशील चंद्रा आणि संसदीय कार्य राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.