श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे 2004 मध्ये करण्यात आली.

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत गट-अ मध्ये 65 व 65 वर्षावरीलदारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना प्रतिमहिना 400 रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेचा 200 रुपये प्रतीमाह प्रतीलाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत गट ब अंतर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे वजन कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000 च्या आत आहे अशा वृद्धांना योजनेअंतर्गत 600 रुपये प्रतीमाह प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.